Quartz clock Why word Quartz written in clock know interesting stories marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Quartz clock : आपल्या प्रत्येकाच्या घरी भिंतीवर घड्याळ असतं. मात्र तुम्ही कधी घड्याळा निरखून पाहिलं आहे का? अनेक कंपनींच्या घड्याळावर Quartz असा शब्द लिहलेला असतो. आता तुम्ही म्हणाल, हे त्या घडाळ्याच्या कंपनीचं नाव असेल, पण नाही. मग जर आता हे कंपनीचं नाव नाही तर मग काय आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल! चला तर मग जाणून घेऊ याचा नेमका अर्थ काय आहे. Quartz म्हणजे काय? Quartz हे सिलिकॉन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होणारं एक खनिज आहे. हे नैसर्गिक खनिज असून यामध्ये काही इलेक्ट्रिक गुणधर्म असतात. Quartz…

Read More

Vastu tips for home By placing a clock in this direction at home

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips :  शांत खोलीत घड्याळाची टिकटिक ऐकणे हा एक वेगळाच आनंद असतो. वेळ किती लवकर निघून जातो याचीही ती सतत आठवण करून देणारी असतात. आज भिंतीवरील घड्याळं… स्मार्टफोनच्या आगमनापूर्वी ते तितके महत्त्वाचे नव्हते. पण आजही बहुतेक घरांमध्ये सजावटीच्या वस्तू म्हणून घड्याळांचा वापर केला जातो.  एकीकडे डिझायनर वॉल क्लॉक्स तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतात. तर दुसरीकडे, वास्तूच्या तत्त्वांचे पालन करणे आणि त्यांना योग्य दिशेने लागू करणे अधिक महत्त्वाचे आहे… यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती राहते. घरामध्ये घड्याळ चुकीच्या दिशेने लावल्यास शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान…

Read More

Vastu Tips Avoid the clock position in this directions

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips : घर खरेदी करताना किंवा घरात कोणत्याही वस्तू ठेवत असताना अनेक जण वास्तूशास्त्राचा आधार घेतात. वास्तूशास्त्रानुसार अनेक गोष्टी कोणत्या ठिकाणी असाव्या आणि कोणत्या ठिकाणी असू नयेत याबाबत सांगण्यात आले आहेत. आज आपण घरात घड्याळ कोणत्या ठिकाणी असावे याबाबत माहिती घेणार आहोत. वास्तूशास्त्र सांगते की, चुकीच्या दिशेने घड्याळ लावणे खूप महागात पडू शकते. यामुळे संपत्तीची हानी होऊ शकते. भिंतीवरील घड्याळ देखील घरासाठी आवश्यक वस्तू आहे. सर्व कामे वेळेवर व्हावीत म्हणून लोक घरात अनेक ठिकाणी घड्याळ लावतात. पण वास्तुशास्त्रानुसार भिंतीवरील घड्याळ लावण्याचेही काही नियम आहेत…

Read More

The Chhattisgarh in India where the hands of the clock move in the opposite direction the couple also takes the rounds in reverse for marriage

( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगढ : भारत हा विविधतेचा देश आहे. आपल्या देशाची संस्कृती संपूर्ण जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते. यासोबतच देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्यामध्ये अनेक रहस्यं आहेत. अशी एक जागा आहे जिथे घड्याळ विरुद्ध दिशेने फिरतं. इतकंच नाही तर लोक लग्नात देखील उलट फेरे घेतात. भारतातील छत्तीसगडमध्ये हे विचित्र ठिकाण आहे जिथे घड्याळ देखील उलट दिशेने फिरतं. या ठिकाणी घड्याळाचे काटे समाजातील लोक राहत असलेल्या गावाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणजे इथे 12 वाजल्यानंतर 11 वाजतात. सामान्यांप्रमाणे एक वाजत नाही. घड्याळ उजवीकडून डावीकडे धावतात जगात धावणारी…

Read More