Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baltimore Bridge Collapse: अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रसंगावधान दाखवणाऱ्या भारतीय क्रू मेंबर्सचं कौतुक करत आभार मानले आहेत. पण असं असताना दुसरीकडे मात्र वर्णद्वेषी कार्टूनमधून भारतीयांची खिल्ली उडवण्यात आली आहे.  सिंगापूरचा ध्वज असणारं हे कंटेनर नियंत्रण सुटल्याने ब्रिजला आधार देणाऱ्या काँक्रीटच्या खांबाला जाऊन आदळलं. यानंतर काही सेकंदात जवळजवळ संपूर्ण पूल कोसळला. हा ब्रीज जवळपास 50 फूल खोल…

Read More

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची 16 व्या दिवशी सुटका होण्याची दाट शक्यता आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 29 नोव्हेंबरच्या सकाळी या कामगारांना बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एकीकडे यंत्रणा झटत असतानाच त्यांना जवळपास 3 आठवडे या बोगद्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठीही विशेष मेहनत घेतली जात आहे. नक्की घडलंय काय आणि कुठे? उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित, सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम ‘ऑल…

Read More