Khosta-2: शास्त्रज्ञांना सापडला Corona सारखा दुसरा व्हायरस; लसही ठरतेय फेल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) नुकत्याच आलेल्या बातम्यांमुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढू शकते.

Read More

after corona Monkeypox First Case Found in China

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monkeypox Case Found : भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला होता. या विषाणूने अनेकांचे प्राण घेतले. चीनच्या बेजबाबदारीमुळे कोरोना सारखा घातक विषाणू जगभरात पसरला असं मानलं जातं. आता मंकीपॉक्समुळे अनेक जण चिंतेत आहेत. असं असताना चीनमध्ये मंकीपॉक्समुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, चीनच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने देशातील नागरिकांना मंकीपॉक्सपादूर राहण्यासाठी अजब सल्ला दिला आहे.  (Monkeypox First Case Found in China) चीनच्या डॉक्टरांनी (Chinese doctors) म्हटले आहे की, परदेशी आणि नुकतेच परदेशातून परतलेल्या लोकांशी त्वचेचा संपर्क करू नका. डॉक्टरांच्या या इशाऱ्याला वर्णद्वेषी आणि भेदभाव (Racism…

Read More

america Corona infection of 1.45 crore children concern in the health department

( प्रगत भारत । pragatbharat.com) वॉशिंग्टन : अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वात मोठी आणि आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता असलेल्या अमेरिकेत सध्या 14.5 दशलक्षाहून अधिक मुलांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यापैकी, गेल्या चार आठवड्यात 343,000 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असल्याची माहिती आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात देशातील सुमारे 90,600 मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सावधगिरीचा इशारा जारी करून, यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ-संलग्न AAP ने सांगितलं की, रोगाची तीव्रता तसंच नवीन प्रकारांशी संबंधित संभाव्य लॉन्ग टर्म प्रभावांचं मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट डेटा…

Read More

overuse of azithromycin antibiotic drug in country during and before corona report of lancet

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी तुमच्या शरीरात असे बदल होत असल्यास वेळीस सावध व्हा, अन्यथा Kidney निकामी होऊ शकते

Read More

The most dangerous variant of corona surfaced, now this virus will infect you once every month!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Update: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. Omicron BA.5: Omicron BA.5 बद्दल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरतो. जिथे पूर्वी लोकांना एकदा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या विषाणूपासून प्रतिकारशक्ती मिळत होती, तिथे तसे होत नाही.  Updated: Sep 7, 2022, 09:32 AM IST

Read More

china inhaled corona vaccine in china know what is this

( प्रगत भारत । pragatbharat.com) बीजिंग : Corona Virus: चीनने कोरोनासाठी जगातील पहिली लस  बनवलेली आहे. नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा चिनी तज्ज्ञांनी केला आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. कोरोना रोखण्यासाठी तिथल्या सरकारला काही शहरांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा लागला आहे.  झिरो कोविड धोरणांतर्गत अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे.  चीनने कोरोनासाठी जगातील पहिली नाक किंवा इनहेलेशन लस विकसित केली…

Read More

Corona outbreak again, lockdown in Shenzhen, China, Coronavirus

( प्रगत भारत । pragatbharat.com) बीजिंग: Coronavirus in China : भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चीनच्या अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. (COVID-19 restrictions) शेन्झेन (Shenzhen)या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांना घरात राहावे लागले आहे. कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहोचला आहे. आता आरोग्यासाठी नवीन चिंता निर्माण झाली आहे. शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबपासून नैऋत्य चेंगदूपर्यंत आणि डॅलियनच्या ईशान्य बंदरापर्यंतच्या शहरांत…

Read More

Covid-19 WHO said big news about Corona

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितलं की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूच्या संख्येत 15 टक्के घट झालीये, तर संसर्गाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा 9 टक्के कमी नोंदली गेली आहेत. कोविड-19 ताज्या आकडेवारीनुसार WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाच्या संसर्गाची 5.3 दशलक्ष प्रकरणं समोर आली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.  WHO च्या म्हणण्याप्रमाणे, पश्चिम पॅसिफिक भाग वगळता जगातील सर्व प्रदेशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची नवीन प्रकरणं कमी होतायत. अमेरिकेत…

Read More

Corona Update: कोरोनाने घेतला 6 रूग्णांचा बळी; पॉझिटीव्हीटी रेट घटला

( प्रगत भारत । pragatbharat.com) आरोग्य विभागाने आपल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

Read More