Free Airport Food Facility on Federal Scapia Co-branded Credit Card;देशातल्या सर्व एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याची सुविधा; ‘या’ क्रेडीट कार्डबद्दल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  विमान प्रवासात कधी फ्लाइटसाठी वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. ही खूप कंटाळवाणी गोष्ट असते. अनेकदा आपण विमानतळावर लवकर जाऊन पोहोचतो. त्यातही लाऊंजमध्ये प्रवेशासाठी…

Read More

RBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rules on Debit and Credit Card : डेबिट आणि क्रेडिट किंवा या दोन्हींपैकी एक कार्ड जरी तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, आता याच कार्ड्सच्या वापरासंदर्भातील एक मोठी Update समोर आली आहे. थोडक्यात सांगावं तर आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्ही कुठंही वापरू शकणार आहात.  रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार अमुक एका नेटवर्कवरच कार्ड चालेल ही अट आता शिथिल करण्यात आली असून, ते कोणत्याही नेटवर्कवर वापरता येणं शक्य होणार आहे. सदरील बदलांसंबंधीचा प्रस्तावही पुढे करण्यात आला असून, हा बदल 2023…

Read More

Credit Card User never become a crorepati

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : ही माहिती सर्वसामान्यासाठी, सर्वसामान्यांच्या अभ्यासातून आलेली आहे, तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक वाचली तर आयुष्यात तुमचे लाखो रुपये वाचतील, आणि लहान मुलांच्या भवितव्यासाठी वापरले जातील. हा अनुभव हिशेबी माणसांसाठी लाखो रुपये वाचवण्यासारखा आहे, तेव्हा काळजीपूर्वक वाचा आणि हे समजून घ्या. नंतर तुम्हीच म्हणाल, ही बातमी माझ्यासाठी लाख मोलाची ठरली. जे EMIच्या चक्रात भरडलेले असतात, त्यात क्रेडिट कार्डमधून त्यांचं पिठ पडतं. कोणतेही खर्चिक व्यसन नसताना तुमच्या हातात २ पैस शिल्लक राहत नाहीत, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. Credit Card वापरण्याचा बडेजाव करु नका Credit Card…

Read More