Haryana Crisis: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा; JJP-BJP ची युती तुटणं निश्चित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manohar Lal Khattar: हरियाणात राजकीय संकट निर्माण झालं आहे. भाजपा आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीची (जेजेपी) युती आता तुटणार हे निश्चित झालं आहे. 

Read More

Sharad Pawar Statement On Bihar political crisis After CM nitish kumar take oath latest marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. अशातच आता बिहारच्या राजकारणावर देशभर चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय. काय…

Read More

In the next year these zodiac signs will face crisis Lord Shani will have a gray eye

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Direct 2024 effect on Zodiacs: अवघ्या एका महिन्यातच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी कसं असणार हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो.  शनि न्यायाची देवता असल्याने कर्मानुसार फळ देतो. शनी सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनिची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 मध्ये शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असणार आहे. या…

Read More

Next month Shani will transit Crisis will befall these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Margi Effects: ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. यामध्ये शनि देवाला आणि न्याय देणारा ग्रह आहे असेही म्हटले जाते. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. जे लोक आपल्या जीवनात चांगले कर्म करतात त्यांना शनि चांगले फळ देतो, परंतु वाईट कर्म करणाऱ्यांना शनि नेहमीच त्रास देतो.  वैदिकशास्त्रानुसार, जर शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. मात्र शनीच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला खूप त्रास होतो. तर अशुभ शनी माणसाला आयुष्यभर त्रास देतो. …

Read More

ncp crisis shocking accusations of ajit pawar Group before Election Commission

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपली बाजू मांडली तर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर (Election Commission) उपस्थित होते. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर धक्कादायक आरोप करण्यात आले. राष्ट्रवादी (NCP) कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली….शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम…

Read More

Mars Ketu Yuti alliance will benefit these zodiac signs The financial crisis will be far away

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Ketu Yuti 2023 in Tula: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. या काळात काही ग्रहांचा इतर ग्रहांशी संयोग बनतो. या संयोगातून अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यांचा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पडतो. सध्या मायावी ग्रह केतू शुक्राच्या तूळ राशीत आहे.  दरम्यान येत्या 2 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असणार आहे. दरम्यान मंगळ आणि…

Read More

Ketu Gochar Soon Ketu will transit in Pisces Crisis will befall these 4 zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी केतू आणि राहू हे उपग्रह मानले जातात. लवकरच राहू आणि केतू त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. 30 ऑक्टोबरला मीन राशीत प्रवेश करतील. ज्याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. दरम्यान राहू आणि केतूचं गोचर कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ ठरणार आहे हे पाहूयात. मेष रास मेष राशीच्या लोकांना केतूच्या पाचव्या घरात प्रवेशामुळे आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात कुटुंबातील मुलांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. जमिनीचा…

Read More

Budh Shukra Yuti Mercury Venus union will Financial crisis will hit these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Shukra Yuti 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. 26 जुलै रोजी दोन ग्रहांची युती झाली. यावेळी बुध आणि शुक्राचा संयोग सिंह राशीत झाला. ग्रहांच्या या युतीमुळे लक्ष्मी नारायणसारखा योग तयार झाला. मात्र काही ग्रहांचा संयोग हा अशुभ देखील ठरू शकतो.  शुक्र आणि बुध यांच्या संयोगाचा नकारात्मक परिणाम देखील होणार आहे. यावेळी बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. चला तर मग…

Read More

Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत (Bangalore) होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत.   

Read More