viral news customer ordered the food online but it arrived differently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : मोबाईलमुळे सर्व कामं सोपी झाली आहेत. घरबसल्या मोबाईलच्या एका बटनावर शॉपिंगपासून जेवणापर्यंत कोणत्याही वस्तू अगदी सहज मागवू शकतो. ग्राहकांची ही गरज ओळखून अनेक फूड डिलिव्हरी अॅपही (food delivery app) सुरु करण्यात आले आहेत. आपल्याला हव्या त्या हॉटेलमधून हवं ते आवडीचे पदार्थ (Online Food Order) आपण सहज मागवू शकतो आणि तेही काही वेळातच. पण काही वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला (Customer) आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर (Social Media) शेअरही केलाय. एका ग्राहकाने ऑनलाईन…

Read More

Zomato and customer Funny screenshot viral fish fry went into the water Chhapak;एक फिश फ्राय, पाण्यात गेला, छपाक- झोमॅटो आणि कस्टमरधला मजेशीर स्क्रीनशॉट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato funny Conversation: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यामध्ये गोलाकार बसलेली मित्र मंडळी गोलाकार बसून एकमेकांना टाळी देत ‘एक मछली , पानी मे गिर गई- छपाक’ हे वाक्य बोलतात. दुसऱ्या वेळेला छपाक हे वाक्य दोनवेळा बोलले जाते. पुढे तिसऱ्या, चौथ्या…असा खेळ सुरु राहतो. जो वाक्याची लय तोडेल तो आऊट होतो. अशा प्रकारचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल होतायत. हाच ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक?…

Read More

Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत.  झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…

Read More

Customer ordered chicken online it arrived soon with delivery boys letter

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News :  फूड डिलिव्हरी अॅप्समुळे (food delivery app) घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध होऊ लागलं आहे. भारतात सध्या हजारो लोक नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर (Online Food Order) करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण अनेक वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला (Customer) आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर (Social Media) शेअरही केलाय. एका ग्राहकाने ऑनलाईन चिकन विंग्सची ऑर्डर केली. काही वेळाने डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) त्याला ऑर्डर आणूनही दिली. पण प्रत्यक्षात जेव्हा त्या ग्राहकाने पॅकेट उघडून बघितलं…

Read More

Chiken in Veg Biryani Customer anger against Zomato and Behruz;व्हेज बिर्यानीमध्ये चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chiken in Veg Biryani: श्रावण हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात अनेक लोक मांसाहारी पदार्थ खाणे टाळतात. हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा देखील विषय असतो. पण याच श्रावण महिन्यात ऑनलाइन ऑर्डरच्या नादात वाराणसीच्या रहिवाशाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. कारण ऑनलाइन ऑर्डर केलेल्या शाकाहारी पनीर बिर्याणीमध्ये त्याला चिकनचे तुकडे सापडले आहेत. अश्विनी श्रीवास्तव या ट्विटर यूजरने यासंदर्भात ट्विट केले असून आपल्या मित्रासोबत ही घटना घडल्याचा दावा केला आहे. हे ट्विट करताना अश्विनीने ऑर्डर इनव्हॉइस आणि पनीर बिर्याणी बॉक्सचा व्हिडिओ देखील सोबत जोडला आहे. अश्विनीच्या…

Read More