Supreme Court has rejected the petition seeking to declare Sanskrit as the national language

( प्रगत भारत । pragatbharat.com) संस्कृतला (Sanskrit) राष्ट्रभाषा (National language) म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. राष्ट्रभाषा घोषित करणे हा धोरणात्मक निर्णय असून त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  तुम्ही संस्कृतमधील ओळी वाचू शकता का,असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्याला केली. निवृत्त आयएएस अधिकारी आणि वकील केजी वंजारा यांच्या वतीने ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती एमआर शाह आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. भाषेला ‘राष्ट्रीय’ दर्जा देणे हा धोरणात्मक निर्णय आहे ज्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती…

Read More

mukesh ambani declare isha ambani will run reliances retail business Reliance Industries Limited agm 2022 News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) RIL AGM : देशातील नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची आज 45 वी वार्षिक सामान्य बैठक (Annual general meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.     Updated: Aug 30, 2022, 03:23 PM IST

Read More

PMO Declare Assets of PM Narendra Modi

( प्रगत भारत । pragatbharat.com)  राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल सामान्यांना नेहमीच अप्रुप असतं. यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींपासून राज्याच्या एखाद्या मंत्र्यांची संपत्ती किती असेल याबाबत जाणून घेण्याची सामान्यांना नेहमीच इच्छा असते. निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारेच अशी माहिती आपल्याला कळू शकते. मात्र त्याचेही स्त्रोत काही लोकांपुरते मर्यादित असतात. त्यामुळे याबाबत सर्वांपर्यंत माहिती पोहोचत नाही. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीत 26 लाख रुपयांची वाढ (PM Modi wealth increased) झाली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांची एकूण संपत्ती आता 2.23 कोटी रुपये…

Read More

which phone will support jio 5g network users has question after jio declare 5g network launch date in india know Which band does Jio 5G use

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी क्रांती घडवली. यानंतर आता या सेक्टरमध्ये मोठा आणि आधुनिक बदल घडणार आहे. कारण 15 ऑगस्टला जिओ 5G नेटवर्क लाँच करणार आहे. ज्यामुळे इंटरनेट सुविधा फास्ट आणि बफर फ्री होणार आहे. ही खरोखरंच ग्राहकांसाठी एक चांगली गोष्ट आहे. खरंतर जिओ कंपनीने 88 हजार 078 कोटी रुपये खर्च करून 20 वर्षे 5G स्पेक्ट्रम समर्थन केले आहे. कंपनीने लिलावात पाच 5G बँड विकत घेतले आहेत. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे. जिओने लिलावात सर्वाधिक बँड खरेदी केले आहेत. दूरसंचार कंपनीने 700MHz, 800MHz, 1800MHz,…

Read More