Advance Blood Test Now 18 types of infection and inflammation will be detected by a blood test;एका रक्त चाचणीने होणार 18 प्रकारच्या इन्फेक्शनची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), क्षयरोग आणि श्वसन रोगांचा समावेश आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून…

Read More

MERs CoV New Variant Of CoronaVirus Detected In Abu Dhabi Know The Symptoms; अबू धाबीमध्ये सापडला कोरोनाचा नवा वेरिएंट MERs-CoV, काय आहेत लक्षणं जाणून घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) MERs CoV म्हणजे काय मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) हा एक व्हायरल श्वासाचा आजार आहे, जो मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस (MERs CoV) मुळे होतो. हा व्हायरस पहिल्यांदा २०१२ मध्ये सौदी अरेबियामध्ये सापडला होता. यामध्ये सामान्य सर्दी खोकला होण्यापासून ते गंभीर श्वासाचा त्रास होण्यापर्यंत लक्षणे दिसून येतात. २०१२ मध्ये MERs CoV सापडल्यानंतर २७ देशांच्या सदस्यांना याबाबत WHO ने सूचना दिली होती. कसा पसरतो MERs CoV How Does MERs CoV Spread: WHO ने दिलेल्या माहितीनुसार, MERs CoV एक झुनोटिक व्हायरस असून माणसं आणि जनावरांमध्ये…

Read More