Honda Motorcycle has launched a new scooter called Dio Sports check details

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : Honda कंपनीने नुकतेच एक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे फीचर्स, नवीन स्पोर्टी लूक, इंजिन आणि सर्वांना परवडणारी किंमत ग्राहकांचं खास आकर्षन ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊयात या Honda Dio Sports बद्दल बरचं काही…. Honda Dio Sports स्कूटरचं डिझाइन नवीन Honda Dio Sports स्कूटरमध्ये  ग्राफिक्स आणि स्पोर्टी रेड रिअर सस्पेंशन आहे. ही स्कूटर डीलक्स प्रकार स्पोर्टी अलॉयजसोबत उपलब्ध आहे. ही स्कूटर ब्लॅकसोबत स्ट्रॉन्टियम सिल्व्हर मेटॅलिक आणि ब्लॅकसह स्पोर्ट्स रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Honda Dio Sports Limited Edition चे फीचर्स…

Read More