School Teachers On dress code Education Department Instructed;आता शिक्षकांनाही असणार ड्रेसकोड! शालेय शिक्षण विभागाच्या सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Teachers Dress code: शालेय विद्यार्थी ज्याप्रमाणे शाळेच्या विशिष्ट पेहरावात दिसतात, त्याप्रमाणे आता शिक्षकही दिसणार आहेत. कारण शिक्षकांना आता ड्रेसकोडू लागू होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून याप्रकारचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना निर्देश लागू होणार आहेत.. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांचा दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा? याबाबत शालेय शिक्षण विभागाने काय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत? याबाबत…

Read More

Education News : दहावी- बारावी अभ्यासक्रमात नवे विषय? परीक्षांआधी समोर आली मोठी बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News : बदलत्या काळानुरुप शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्येही काही अमूलाग्र बदल करण्यात येतात. असेच बदल इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्येही करण्यात येणार असून, त्यासंबंधीचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना आता नेमका कोणता नवा बदल होणार? असाच चिंता वाढवणारा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर लक्षात घ्या हा बदल सीबीएसई अभ्यासक्रमांमध्ये पाहता येणार आहे.  केंद्रीय माध्यमित शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या वतीनं आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. ज्याअंतर्गत…

Read More

india pm modi in all india education conference at delhi pragati maidan meet children viral video

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi In Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला लोकांची पसंती मिळतेय. या व्हिडिओ देशाचे पंतप्रधान लहान विद्यार्थ्यांमध्ये रमलेले पाहिला मिळतायत. पंतप्रधान मोदींनी आज लहान विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी छान गप्पागोष्टी केल्या.  वास्तविक भारतात नवीन शैक्षणिक धोरण  (National Education Policy) लागू होऊन तीन वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालं होते, त्यांनी लहान मुलांची…

Read More

Ambulance collided with Kerala Education Ministers pilot vehicle watch cctv video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ambulance Accident, Viral Vide: शिक्षणमंत्र्याच्या ताफ्यातील गाडीने एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक (Pilot vehicle hit Ambulance) दिल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. Updated: Jul 14, 2023, 12:24 AM IST Ambulance Accident, Viral Video

Read More

शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना । No student’s education should be stopped due to non-payment of fees, strong instructions to schools

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.   Updated: Jan 28, 2021, 08:02 AM IST

Read More

Medical Education Minister Amit Deshmukh instructs to re-propose health university exams due to Covid outbreak

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  Covid outbreak : कोविड-19 च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या (Health University Exam ) विविध विद्याशाखांच्या 2 जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा वेळापत्रकांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री  देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव  सौरभ विजय, विद्यापीठाचे  प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय…

Read More

Ranjit Singh Disley Appointment As World Bank Education Advisor

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teachers Award) मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) गुरुजी यांची जागतिक बँकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.   Updated: Jun 3, 2021, 03:04 PM IST संग्रहित छाया

Read More

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education results

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी महत्वाची बातमी. (SSC Results) सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. मात्र, आठवी, नववीतील सरासरी गुणांचे गुणात्मक मार्कानुसार दहावीचा हा निकाल लागणार आहे.(SSC Results 2021)  त्यामुळे निकाल कसा लागणार याची उत्सुकता आहे. आता दहावीच्या निकालाची बातमी हाती आली आहे. दहावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. गुण नोंदणी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल या आठवड्यात लागण्याची…

Read More

Education Minister Deepak Kesarkar made a big announcement about teachers News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Primary Teachers Session in Ratnagiri : राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. तसेच शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.  Updated: Feb 16, 2023, 03:41 PM IST Teachers 17th Session : Deepak Kesarkar in Ratnagiri

Read More