Amalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशी कधी आहे? या दिवशी आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amalaki Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. हे सण उत्सव आणि व्रत कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित असतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्षातील येते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असून फाल्गुन महिन्यातील एकादशीला आवळा झाडी पूजा करण्यात येते. या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हणतात. तर काशीमध्ये याच एकादशीला रंगभरी एकादशी असं म्हणतात. (When is Amalaki Ekadashi 2024 This day is associated with Holi with amla tree puja vidhi and shubh…

Read More

Amalaki Ekadashi 2024 : अमलकी किंवा रंगभरी एकादशीला आवळाला का असतं महत्त्व? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amalaki Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात सण आणि व्रतांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी, विनायक चतुर्थी, एकादशी, शिवरात्री, अमावस्या, पौर्णिमा आणि प्रदोष व्रत येत असतं. महिन्यातील प्रत्येक तिथीला हिंदू धर्मात आपलं असं महत्त्व आहे. एकादशी तिथी ही महिन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाला येतं असते. फाल्गुन महिन्यातील एकादशी ही रंगभरी आणि अमलकी एकादशी म्हटलं जातं. या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. यावर्षातील अमलकी एकादशी कधी आहे. या पूजेमध्ये आवळ्याला का महत्त्व आहे. (Amalaki Ekadashi 2024 Why…

Read More

Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर ‘या’ कलशाला आहे विशेष महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijaya Ekadashi 2024 Date, Time, Mahatva And Vrat Katha in Marathi : प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशी किंवा भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2024) म्हणून ओळखळी जाते. (vijaya ekadashi 2024 date vijaya ekadashi vrat katha significance bhagwat ekadashi tithi muhurat puja vidhi in marathi) विजया एकादशी तिथी (Vijaya Ekadashi 2024 Date) पंचांगानुसार, विजया एकादशी 6 मार्च 2024 ला सकाळी 6.30 ते 7 मार्चला पहाटे 4:13…

Read More

Vijaya Ekadashi 2024 Date : विजया एकादशी कधी आहे? तिथी, शुभ वेळ, पूजेची पद्धत आणि पूजा साहित्याची यादी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijaya Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीनंतर एकादशी व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. भगवान विष्णुला समर्पित एकादशीच व्रत मार्च महिन्यात कधी आहे जाणून घेऊयात. मार्च महिन्यात कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला विजया एकादशी तर शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला आमलकी एकादशी असणार आहे. एकादशी तिथीचा दिवस श्री हरि की पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असा विश्वास आहे. यंदा विजया एकादशीचं व्रत कधी आहे जाणून घ्या. (When is Vijaya Ekadashi Vijaya Ekadashi 2024 Date Know Tithi Auspicious…

Read More

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला विस्मयकारक योगायोग! ‘या’ राशींच्या लोकांच्या सुखात वाढ आणि अपार धन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaya Ekadashi 2024 Date and Time : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय महत्त्वाची आणि विशेष मानली जाते. एकादशी तिथी ही भगवान विष्णुला समर्पित आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला तिथीला जया एकादशी म्हटलं जातं. जया एकादशीला यंदा अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे. जया एकादशी ही 20 फेब्रुवारी 2024 साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी सुख आणि सौभाग्य वाढ होण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते. त्याशिवाय पंचांगानुसार यादिवशी प्रीति योग, आद्रा नक्षत्र, आयुष्मान योग यांसह अनेक शुभ संयोग जुळून येणार…

Read More

Shattila Ekadashi 2024: षटतिला एकादशीला अनेक शुभ योगांचा संयोग! 'या' लोकांच्या तिजोरीत असणार लक्ष्मीचा वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shattila Ekadashi 2024 Rashi Bhavishya : षटतिला एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही काही राशींसाठी लकी असणार आहे. या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Read More

Shattila Ekadashi 2024 : षटतिला एकादशीला अनेक शुभ योगांचा संयोग! ‘या’ लोकांच्या तिजोरीत असणार लक्ष्मीचा वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Valentine Day 2024 : ‘या’ राशीच्या मुलींना इम्प्रेस करणं आहे सोपं, तुमच्या गर्लफ्रेंडची रास कुठली?

Read More

Shattila Ekadashi 2024 : मोक्ष प्राप्तीसाठी ‘या’ शुभ मुहूर्तावर साजरी करा षटतिला एकादशी! तिथी, पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shattila Ekadashi 2024 : हिंदू धर्मानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला षटतीला एकादशी असं संबोधलं जातं. यादिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे. धर्म शास्त्रानुसार या दिवशी तीळ घालून भगवान विष्णूची पूजा केल्या मोक्ष प्राप्त होत असं म्हणतात. यादिवशी तिळाचा उपाय म्हणजे सोनं दान करण्यासारखं पुण्य प्राप्त होतं, अशी मान्यता आहे. त्यामुळे जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी (shattila ekadashi 2024 february 6 ekadashi vrat shubh muhurat significance puja vidhi and Til Upay) षटतिला एकादशी 2024 तिथी  हिंदू पंचागानुसार षटतिला एकादशी तिथी ही 5…

Read More

Putrada Ekadashi 2024 : पौष पुत्रदा एकादशी ‘या’ राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Putrada Ekadashi 2024 :पौष शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत करण्यात येतं. यादिवशी द्विपुष्कर योग, शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हे शुभ संयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. पौष पुत्रदा एकादशी काही राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. (Paush Putrada Ekadashi 2024 is a boon for these zodiac signs A substantial increase in bank balance with progress) मेष रास (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी पुत्रदा एकादशी चांगली असणार आहे. ही लोक कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवणार आहेत.…

Read More

Mokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा ‘या’ 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी तिथीला अतिशय महत्त्व आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. याचा वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिकमास आल्यामुळे 2 एकादशी जास्तीच्या आल्या होत्या. त्यामुळे 2023 मध्ये एकूण 26 एकादशी आल्या होत्या. या वर्षातील शेवटची एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाला आहे. या तिथाला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. शुक्रवार 22 डिसेंबरला मोक्षदा स्मार्त एकादशी आहे तर शनिवार 23 डिसेंबरला भागवत एकादशी असणार आहे. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित करण्यात आले आहे. या दिवशी मोक्ष प्राप्ती आणि पितरांचा…

Read More