Leap Year Calculation English calendar extra day added in February Marathi News;लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? एक्स्ट्रा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leap Year Calculation: नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एक दिवस जास्त असणार आहे. त्यामुळे 2024 हे लीप ईयर असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. प्रत्येक 4 वर्षांनी लीप ईयर येते. यावेळी वर्षाचा सर्वात लहान महिना फेब्रुवारीमध्ये 29 वा दिवस जोडला जातो. पण हे लीप ईयर का येते? फेब्रुवारीमध्येच हा दिवस का जोडला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  इंग्रजी कॅलेंडर सौर वर्षाच्या आधारावर मोजले जाते. या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात आणि त्याचा पहिला महिना जानेवारी आहे. साधारणपणे, लोक ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 31 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात.…

Read More

world news interesting food names of china airlines poor english translation

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी

Read More

general knowledge fact behind english month name january to december

( प्रगत भारत । pragatbharat.com) General Knowledge : तुम्ही कधी विचार केला आहे कॅलेंडर (Callender) नसतं तर आपलं आयुष्य कसं असतं. कोणता महिना, कोणता दिवस सुरु आहे याची आपल्याला काहीच कल्पना आली नसती. त्यामुळे महिन्यांचं आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. पण हे वर्षानुवर्षापासून वापरलं जाणारं कॅलेंडर कसं तयार झालं असेल? माणसाला हे तयार करण्यासाठी किती प्रयास पडले असतील? कॅलेंडरमधील महिन्यांना इंग्रजी नावं (English Name) कशी पडली असतील याबात तुम्हाला माहित आहे का? आज आपण त्याची माहिती करून घेऊ. कशी पडली महिन्यांची इंग्रजी नावं?‘जॅनरियुस” या लॅटीन भाषेतील शब्दापासून जानेवारी हा शब्द…

Read More

Great relief to English school students in Maharashtra, 25 per cent fee reduction from Mesta

( प्रगत भारत । pragatbharat.com) बातमी शिक्षण क्षेत्रातील. राज्यातल्या 18 हजार इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (English medium school students)  Updated: Jul 5, 2021, 09:19 AM IST संग्रहित छाया

Read More

12th English Subject Paper Leak in Parbhani and Yavatmal News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra HSC Exam :   बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला.  Updated: Feb 22, 2023, 11:13 AM IST

Read More

Mistake in question paper of Hindi paper after English paper of 12th exam News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam : बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीनंतर ( HSC Exam Mistake ) आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचं समोर आले. हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.  हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात…

Read More

Papers leaked again in 12th exam, after English, now Maths paper is viral on social media News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) HSC Exam 2023 Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. ( HSC Maths Paper Leaked ) बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (HSC Exam News ) याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात (Teacher) गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात…

Read More