epf members can make more than one nominee know epfo enomination process in marathi News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) EPFO e-Nomination process :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees’ Provident Fund Organisation) आता ईपीएफ सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन (e-Nomination) अनिवार्य केलंय. असं केल्याने, खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खातेदाराने ज्याला नॉमिनी केलं आहे त्याच्या त्या पैशांवर अधिकार असतो. जर तुम्ही नॉमिनी केलं नाही तर ईपीएफ खातेधारकाला ईपीएफओच्या काही सुविधांपासून वंचित राहावं लागेल. 1. पीएफ खातेधारक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पीएफचा लाभ देण्यासाठी ई-नॉमिनेशन (e-Nomination) खूप उपयुक्त आहे. कोणत्याही पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, निवृत्तीवेतन, विमा आणि भविष्य निर्वाह निधी प्रकरणांचा निपटारा आणि ई-नॉमिनेशन आधीच केलं असेल तर ऑनलाइन दावा…

Read More