zomato foods online food delivery aap is going to change its name to eternal know more about it

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : झोमॅटो लिमिटेड ही कंपनी भारतात येतात, त्यांनी मार्केटमध्ये वर्चस्व गाजवलं आहे. ही एक फूड डिलिव्हरी कंपनी आहे, जी हॉटेलशी टायअप करुन लोकांच्या घरापर्यंत अन्नाची डिलेव्हरी करते. आजकाल बरेच लोक यावरुन आपलं जेवणं मागवतात. सोशल मीडियावर देखील या कंपनीची जोरदार चर्चा नेहमीच सुरु असते. आता कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती म्हणजे, तिच्या नावावरुन. असे सांगितले जाते की, कंपनी आपलं नाव बदलणार आहे. त्यामुळे कंपनी असं का करत आहे? आणि कंपनीचं बदललेलं नाव काय असेल? असा प्रश्न लोकांना पडला आहे. असे म्हटले जाते…

Read More