होलिका दहनाला ‘या’ रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा…| Holi 2024 Dont accidentally wear black color during Holika Dahan rules Otherwise negative energy evil eye remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 Rules in Marathi : देशभरात होळीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. मार्केटमध्ये विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाईच्या दुकानात भुजियासह अनेक मिठाईने रंगली आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व रंगांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मथुरा, वारासणीमध्ये होळीला सुरुवात झाली आहे. होळीचा हा सण महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होता. कोकणात तर होळी म्हणजे शिमग्या तब्बल 15 दिवस चालतो. इथे गावदेवता प्रत्येक गामस्थांच्या दारात येते. प्रत्येक राज्याची आणि गावांची होळीची वेगवेगळी परंपरा आहे.  यंदा होळीचा हा सण 24 मार्चला होलिका दहन (Holika Dahan Date and Time)…

Read More

Dhup Aarati in home every day evil forces will be destroyed;रोज घरी धुपारत केल्यास वाईट शक्तींचा होईल नाश, करिअरच्या सर्वोच्च स्थानी पोहोचाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhup Aarati: आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात. वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून घराचे रक्षण करण्यासाठी दररोज घरांमध्ये परमेश्वराची पूजाअर्चा केली जाते. पूजेत धूप-दिवे लावले जातात. देवासमोर रोज अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात घरामध्ये धूप जाळण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. रोज धुपारत केल्याने घरात सुख-शांती नांदते आणि शनिदेवही प्रसन्न राहतात, असे मानले जाते. धुपाच्या धुरामुळे नकारात्मकता होते  दूर ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये धूप लावल्याने घरातील…

Read More