Rahane Pujara Test career over Excitement with Rohit Sharma that statement

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Sharma: टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरूवात झाली आहे. यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली होती. यावेळी त्याने टेस्ट टीम इंडियामध्ये स्थान मिळत नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान रोहितने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंची टेस्ट कारकीर्दीबाबत संकेत दिले. पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की,…

Read More

Chandrayaan 3 After the launch excitement on social media old videos were also shared;’चांदोबा, आम्ही येतोय!’ प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Reaction:  चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. Goosebumps to see #Chandrayaan3 lift off successfully It is…

Read More