Why was Maxwell unconscious Was the player really drunk Finally the true story came out

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cricket Australia: गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. असा दावा केला जातोय की, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बेशुद्ध झाला होता. दरम्यान आता तपासणीनंतर यासंदर्भातील संपूर्ण कहाणी समोर आली आहे. झालं असं होतं की, गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.  ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेलबाबत बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा, त्याला रूग्णालयात का दाखल…

Read More

Surya Shani Ashubh Yog Finally the inauspicious influence of Surya Shani is over good days will begin for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Shani Ashubh Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यावेळी अनेकदा दोन ग्रह एका राशीमध्ये येतात. दरम्यान सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. दोन ग्रहांचा संयोग किंवा त्यांचं एकमेकांवर पडणारी दृष्टी प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करते.  सध्या शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. तर सूर्याने नुकतंच गोचर केलं आहे. मात्र यापूर्वी दोन्ही ग्रह समोरासमोर आले होते. यावेळी अशुभ संयोग निर्माण झाला होता. पण 17 सप्टेंबरला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्याने शनी आणि सूर्याची दृष्टी एकमेकांवर पडणार नाही.…

Read More

प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल । Monsoon 2023 update Monsoon finally Arrive in kerala when in maharashtra Weather forecast

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon In Kerala : ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे, त्या मान्सूनची प्रतीक्षा आज संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. आता केरळचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि कर्नाटक राज्याच्या काही भागांत मान्सून पुढे वाटचाल करेल, अशी अनुकूल परिस्थिती आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.  केरळमध्ये यंदा मान्सून चार दिवस उशिरा येऊ शकतो,…

Read More