prime minister pm modi uae tour photo with indian flag tiranga on burj khalifa lighting

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांचा फ्रान्सचा दौरा आटपून यूएईमध्ये (UAE) दाखल झाले आहेत. पीएम मोदी यांचं अबू धाबी (Abu Dhabi Airport) विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. क्राऊन प्रिंस  शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान (Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan) यांनी त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे पीएम मोदींच्या स्वागतासाठी दुबईतील जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलीफा (Burj Khalifa) इमारतीवर भारताच्या तिरंग्यासह पीएम मोदींचा फोटो झळकला. वेलकम ऑनरेबर प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अशा अक्षरात बूर्ज खलिफावर लाईटिंग करण्यात आली…

Read More

PM Modi Flag Offs Mumbai Goa Vande Bharat Express Know The Route, Timing, Ticket Fare in Marathi | Mumbai Goa Vande Bharat : मुंबई

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुरभि जगदीश, झी मीडिया, मडगाव:  कोकण मार्गावरून पहिली वंदे भारत रेल्वे अखेर मंगळवारी रुळावर आली. मडगाव ते सीएसएमटी (Madgaon-Mumbai Vande Bharat) असा या वंदे भारत ट्रेनचा प्रवास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडला दाखवला. दरम्यान या गाडीचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलं होतं. बालासोरमध्ये झालेल्या ट्रेन अपघातानंतर वंदे भारत ट्रेनचं उद्धाटन पुढे ढकलण्यात आलेलं. बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा सह देशभरातील पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी  राणी कमलापती (भोपाळ) स्थानकांवरून हिराव झेंडा दाखवणार आहे. ज्यामध्ये राणी कमलापती (भोपाळ)-इंदौर वंदे…

Read More