Top 5 Flip Phone Nokia Alcatel Galaxy Z Flip3 Kyocera Know About It

( प्रगत भारत । pragatbharat.com) Top-5 Flip Phone: मोबाईलप्रेमींमध्ये फ्लिफ फोनची क्रेझ आजही कायम आहे. फोन खिशातून काढून फ्लिप वर करून बोलण्याची एक वेगळीच स्टाईल असते. त्यामुळे फ्लिप फोनची आवड असणारे मोबाईलप्रेमी मोठ्या प्रमाणात आहे. Moto Razr मालिका 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सर्वाधिक लोकप्रिय झाली होती. त्यानंतर अनेक फ्लिप फोन बाजारात आले. आता टच स्क्रीन फ्लिप फोन आल्याने पुन्हा एकदा क्रेझ येत आहे.  नोकियाच्या फोनने एक काळ गाजवला आहे. गेल्या वर्षी, कंपनीने 4G Nokia 2720 Flip ची घोषणा केली आहे. हा फोन 1.3-इंच बाह्य स्क्रीनसह येतो, तर मुख्य स्क्रिन  2.8-इंचाचा…

Read More