Gangster Johara cheated youth by making obscene video calls was found;तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, ‘अशी’ आली पोलिसांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Obscene Video Calls: सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांच्या संपर्कात येत त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्लील फोटो घेऊन तरुणांना पैशांसाठी ब्लॅकमेल केले जाते किंवा सोशल मीडियात त्यांच्या नातेवाईक, मित्रांमध्ये बदनामी केली जाते. पण यातील खरे गुन्हेगार कधी सापडत नाहीत. दरम्यान लोकांना फोनवर अश्‍लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेली महिला गँगस्टर जोहरा उर्फ ​​मेहक हिला पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी मेहक ही अश्लील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करत होती. यासंदर्भातील अनेक तक्रारी विविध पोलीस स्थानकांमध्ये आल्या होत्या. वर्षभरापासून पोलीस…

Read More