india news madhya pradesh student hanged himself trying to april fool his friend

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : एक एप्रिल हा दिवस April Fool म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणीं एकमेकांबरोबर मस्ती, चेष्टा करतात. खरं वाटेल असं काहीतरी कारण सांगून मित्र-मैत्रिणींना फसवलं जातं. पण काहीवेळा मस्करीची कुस्करी होते. अशीच एक घटना समोर आली आहे. मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने आपल्या गळात फास अडकवत मित्राला व्हिडिओ कॉल(Video Call) केला. आपण आपला जीव संपवत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं.  काय घडलं नेमकं?मध्य प्रदेशमधल्या इंदोर (MP Indore) इथल्या मल्हारगंज परिसरात ही दुर्देवी घटना…

Read More

UP Crime Facebooks female friend blocked Boy entered the house and attacked with a knife;फेसबुक मैत्रिणीने केलं ब्लॉक, माथेफिरु तरुण चाकू घेऊन घुसला घरात

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: फेसबुकच्या आभासी जगात लोक एकत्र येऊ लागली आहेत. यातून मैत्री होऊन नाती बनण्याच्या, बिघडण्याच्या अनेक घटना समोर येतात.  असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न झालेल्या महिलेने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली. यानंतर काही कारणाने तिने त्याला ब्लॉक केले. यानंतर घडलेला प्रकार फार भयानक होता.  ताजनगरी आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक माथेफिरु तरुण लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने  महिलेच्या छातीवर आणि हातावर चाकूने हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे महिला खूपच घाबरली. बचावासाठी…

Read More

Girls love with her sisters friend The Become men through gender change;बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं मुलीचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transgender Marriage: दोन मैत्रिणींच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसऱ्या मैत्रिणिने लिंग परिवर्तन केले. इंदूरमध्ये महिलेपासून पुरुष बनलेल्या तरुणाने लग्न केले आहे. देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यानंतर गुरुवारी इंदूरमध्ये महिलेचा पुरुष बनलेल्या तरुणाने विशेष विवाह कायद्यांतर्गत तरुणीशी लग्न केले.  अलकापासून अस्तित्त्व बनलेल्या तरुणाने आस्था नावाच्या तरुणीसोबत विवाह केला. या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. विशेष म्हणजे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी विवाहाला…

Read More

After 5 days Sun God will enter friend sign The confidence of this zodiac will increase along with financial gain

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Transit In Scorpio: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतात. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते. येत्या 17 नोव्हेंबरला सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्याच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. …

Read More

भोजपुरी अभिनेत्रीबरोबर हॉटेलमध्ये दुष्कृत्य! Insta Friend ने मुलाखतीसाठी बोलवलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Manipur: ‘त्या’ व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, ‘पोलिसांनीच आम्हाला…’

Read More

Saw friend in objectionable condition with mother, cut private part after waiting 63 days

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : एक धक्कादयक घटना उघड झाली आहे. खूनाचा तपास करताना भयानक वास्तव पुढे आले आहे. मित्राला आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि त्याची सटकली. मित्राचा बदला घेण्यासाठी 63 दिवस वाट पाहिली आणि कायमचा मित्राचा काटा काढला. या खुनाचा तपास करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ही बाब मैत्रीतील फसवणूक आणि अवैध संबंधांशी संबंधित आहे. यानंतर पोलिसांनी धक्का बसला आहे.  मैत्रीत फसवणूक आणि आणि अवैध संबंध…. मैत्रीत धोकाधाडी झाल्याने मित्राला कायमचा धडा शिकवला. त्याचा प्रायव्हेट पार्ट कट करुन याचा बदला घेतला. ही घटना…

Read More

Air India pilot Invites Female Friend in cockpit;पायलटने मैत्रिणिला कॉकपीटमध्ये बोलावलं, आता आयुष्यभराचा झालाय पश्चाताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India Pilots: एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी आपल्या मैत्रिणिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणाची एअर इंडिया प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. निष्काळजीपणा आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. या एका चुकीमुळे त्यांना एअर इंडियाची नोकरी गमवावी लागली आहे.  गेल्या आठवड्यात एका महिलेला दिल्ली-लेह फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये बोलावल्याबद्दल एअरलाइनने दोन वैमानिकांवर कारवाई सुरू करण्यात आहे. AI-445 विमानाच्या कॉकपिटमध्ये अनधिकृतपणे महिला प्रवाशाच्या प्रवेशाबाबत केबिन क्रूकडून तक्रार करण्यात आली. यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने पायलट आणि सह-वैमानिकावर कारवाई केली.  महिनाभरापूर्वीही असाच एक प्रकार…

Read More