जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये 50 वर्षीय आईसमोर मुलाची 19 वर्षीय Ex girlfriend येते तेव्हा…| When a son s 19 year old ex girlfriend comes in front of a 50 year old mother in a boxing ring viral video Trending now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : आज एका सेकंदाच प्रेम आणि त्याच एका सेकंदात ब्रेकअप होतं. प्रेम, विश्वास आणि त्यापेक्षा नात्याला जपण्याची इच्छा कमी राहिली आहे. एकापेक्षा अनेकांसाठी संबंध, क्षुल्लक कारणावरुन नातं तोडणं. अगदी लग्नासारखं पवित्र नातंही काही महिने किंवा वर्षांनंतर घटस्फोटाच्या अंधारात हरपून जातात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डमधील नातं जेव्हा तुटतं तेव्हा त्यांच्या मनात एकमेकांविषयी राग असतो. अनेक वेळा जर ते नात घरापर्यंत पोहोचले असेल आणि त्यानंतर ते तुटल्यास घरच्यांच्याही मनात त्याबद्दल नात्याबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल राग असतो. ब्रेकअपनंतर जेव्हा बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्ड आमनेसामने येतात तेव्हा आपण त्यांच्यामध्ये भांडणे अगदी मारहाण…

Read More

PM Modis security major lapse young man jumped in front of the convoy to ask for army Job;पंतप्रधान मोदींच्या ताफ्यासमोर अचानक आला तरुण, करु लागला ‘ही’ मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.  पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.…

Read More

G20 BHARAT was written in front of PM Narendra Modi know Reason;G20 मध्ये पंतप्रधानांसमोर ‘BHARAT’;ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?

( प्रगत भारत । pragatbharat.com) BHARAT Vs INDIA:  भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी  G20 परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव ‘भारत’ असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी २० संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या…

Read More

rajasthan crime news couple committed suicide in front of jodhpur ratlam express

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी एकतर्फी प्रेमातून तरुणाचा भलताच प्रताप, तरुणीचे कुटुंबीय साखरझोपेत असताना घराला लावली आग

Read More