loksabha election 2024 bjp second list released maharashtra 20 candidate nitin gadkari pankaja munde

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 BJP List : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपूरमधून, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना करनाल लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्री आणि योगेंद्र चंदोलिया यांना उत्तर पश्चिममधून दिल्लीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील 20 जागाया यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वाधिक वीस जागांचा समावेश आहे. यात युवा उमेदवारांना जास्त संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, स्मिता वाघ,…

Read More

GPS Based Toll Tax Collection Road Transport Minister Nitin Gadkari Big Decesion;2024 मध्ये टोलच्या नियमात होणार ‘हा’ बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) GPS Based Toll: दरवर्षी नव्या वर्षात नवे नियम पहायला मिळतात. येणारे 2024 वर्ष हे चालकांच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणेबद्दल यावर्षी चर्चा सुरु होती. दरम्यान 2024 मध्ये ही  केंद्र सरकार ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.  हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून…

Read More

Driverless Cars afffect Drivers Job In India Nitin Gadkari Big Announcment;80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari: विदेशाप्रमाणे भारतातही गाड्यांसंदर्भात नवे तंत्रज्ञान येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ड्रायव्हरलेस कार या तंत्रज्ञानाची चर्चा जोरात आहे. ही टेक्नोलॉजी भारतात आली तर वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय असेल असे सांगितले जाते. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.  ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो. ड्रायव्हरच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ड्रायव्हरविना गाड्या भारतात येणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. बिझनेस टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ‘मी कधीही ड्रायव्हरलेस…

Read More