Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंतीला अंगारक व साध्य योग! ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. आज गणेश अंगारकीला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, साध्य योग, शुभ योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे माघी गणेश जयंती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होणार आहे. (Angarak and Sadhya Yoga on Maghi Ganesh Jayanti Bappa s grace will be showered on  these zodiac signs) वृषभ रास (Taurus Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी माघी…

Read More

Ganesh Jayanti 2024 : गणेश पूजेचा दुग्धशर्करा योग! तिलकुंद चतुर्थी, अंगारक योग व माघी गणेश जयंती; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 :  हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2024) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2024 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi…

Read More

Maghi Ganesh 2024 Date : कधी आहे माघी गणेशोत्सव?…म्हणून साजरी करतात माघी गणेश जयंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maghi Ganesh Jayanti 2024 Date : भाद्रपद महिन्यात तब्बल 10 दिवस गणरायाचं घरोघरी आगमन होतं. मुंबईत गणेशोत्सवाची धूमच काही और असते. प्रत्येक जण या उत्सवाची मोठ्या उत्साहने वाट पाहत असतो. घरोघरी आणि मंडपांमध्ये गणराया विराजमान होत असतात. कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे अडीच, पाच दिवसांचा बाप्पाचा मुकाम असतो. या वर्षी 19 सप्टेंबर 2024 ला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रासह काही भागात माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्याला माघी गणेशोत्सव असं म्हटलं जातं. कधी आहे माघी गणेशोत्सव आणि तो का साजरा करण्यात येतो जाणून…

Read More

Why Goddess lakshmi and Ganesh Worshiped on Diwali what is the connection between Shri Ram Returned Ayodhya; वनवास संपवून श्रीराम अयोध्येत परतले, मग दिवाळीला लक्ष्मी आणि गणपतीची पूजा का केली जाते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Diwali 2023 : दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी असं करा लक्ष्मीपूजन! ‘या’ शुभ मुहूर्तावर करा पूजा, पाहा VIDEO

Read More

Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anant Chaturdashi 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार गुरुवारी 28 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाणार आहे. त्यासोबत गणपती बाप्पा गावी जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्य आणि उपवास केला जातो.  दुसरीकडे 28 सप्टेंबरला जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव समाप्त होणार आहे. तसंच 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीसोबत ईद मिलाद उन नबी 2023 (Eid Milad un Nabi) साजरा करण्यात येणार आहे. ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातूनही हा…

Read More

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Visarjan / Anant Chaturdashi 2023 : घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेले बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावी जातात. यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय खास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशोत्सवाची सांगता होते. यंदा पंचागानुसार येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.  या दिवशी जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव (Paryushan Parv 2023) संपतो. तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. अशा या शुभ दिवसाचे पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (ganesh visarjan anant chaturdashi 2023 date shubh muhurat puja time…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : आज गणेश चतुर्थीला काही राशींवर बाप्पांची कृपा बसरणार आहे.  पंचांगानुसार तब्बल 300 वर्षांनी ब्रम्ह, शुभ आणि शुक्ल योग जुळून आला आहे. त्यात आज मंगळवारी बाप्पाच्या जन्मदिनाचा वार गणेश चतुर्थीचा संयोग तयार झाला आहे. त्यात शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम राजयोगही आहे. आज स्वाती आणि विशाखा नक्षत्र आहे. (swati and vishakha nakshatra)  अशामुळे 6 राशींना अपार धन प्राप्त होणार आहे. (Ganesh Chaturthi 2023 auspicious yog Shubh Yog 2023 shash gajkesari amla parakram rajyog 6 zodiac signs get money) ‘या’ राशी होणार मालामाल!…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi Ganpati Sthapana Muhurat 2023 : पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील स्वाती नक्षत्र आणि अभिजीत मुहूर्त असताना, माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवली आणि भगवान शंकराने त्यात प्राण अर्पण केला. अशाप्रकारे मंगळवारी गणेशाचा जन्म झाला. यंदाची गणेश चतुर्थी अतिशय खास आहे. कारण यंदा बाप्पाच्या जन्मदिनीच मंगळवारी गणेश चतुर्थी आली आहे. हा दुर्लभ दुग्धशर्करा योग अतिशय शुभ मानला जातो आहे. (ganesh chaturthi 2023 date shubh muhurta yog and significance ganpati bappa sthapana video ) यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Aarti Sangrah /Ganapati Prarthana/Ganapati Stotra/ mantra pushpanjali :  हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती करण्याची परंपरा आहे. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायचं असतं. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि मंडळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली खास आपल्यासाठी…  गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती ||रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |चंदनाची उटी कुंकुमकेशरा |हिरे जडित मुकुट शोभतो…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन  

Read More