gujrat news 10 people died in last 24 hours due to heart attak while palying garba

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujrat Navratrotsav : गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023) मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. संपूर्ण गुजरात राज्यात सध्या युवा वर्ग गरब्याच्या रंगात रंगलाय. पण यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल 10 जणांचा मृत्यू झालाय. गरबा खेळतना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याने हे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलीय. ताज्या प्रकरणात गुजरातमधल्या कपडवंज भागात गरबा खेळताना एका 17 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. वीर शाह असं या तरुणाचं नाव होतं, वीरला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं.  कपडवंज इथल्या गरबा…

Read More