international global maharashtra bmm convetion 2024 in california

( प्रगत भारत । pragatbharat.com) BMM Convention 2024 : BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ. ही अमेरिकेतील 1981 पासून कार्यरत असलेली संस्था आहे. बृहन महाराष्ट्र मंडळ वेगवेगळ्या 52 महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून अमेरिकेतल्या  मातीत मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आणि मराठी समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातले प्रकल्प राबवते. याच BMM चा एक भाग असतो द्विवार्षीक अधिवेशन. यावेळेस 27  ते 30 जून 2024 या दरम्यान BMMचे अधिवेशन सॅन होजे कॅलिफोर्निया (Silicon Valley) येथे होणार आहे. या अधिवेशनास 6000 मराठी लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सर्व वयोगटाकरता आणि…

Read More

business news mahabiz convention uniting global leaders for sustainable growth and collaboration

( प्रगत भारत । pragatbharat.com) दुबई : ‘2070 पर्यंत कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करणं हे भारताचं ध्येयआहे…’ या विधानानं भारताचे रस्तेआणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शाश्वत विकासाप्रति भारताची भूमिका स्पष्ट केली. ‘द गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल’ (जीएमबीएफ) या व्यावसायिक संघटनेनं आयोजित केलेल्या महाबीजच्या प्रसंगी गडकरी बोलत होते. महाबीजच्या दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारीला नितीन गडकरींच्या लाइव्ह भाषणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारताला वरदान ठरलेली अपारंपरिक ऊर्जा आणि शाश्वत प्रगती हे महत्त्वाचे मुद्दे गडकरींनी मांडले. बायोमासपासून स्वयंशाश्वत विमान इंधन, बायो-सीएनजी उत्पादन आणि बांबूवर आधारित बायोइथेनॉल शुद्धीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपायांवर त्यांनी भर दिला.…

Read More

भारताची नवी संसद भवन इमारत पाहून चीनही भारावलं, Global Times मधून नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) China on New Parliament Building: चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र समजलं जाणारं वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने (Global Times) भारताच्या नव्या संसद भवन इमारतीचं (New Parliamentary Building) कौतुक केलं आहे. तसंच नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. भारताने वसाहती युगाच्या सर्व खुणा पुसत असल्याचं चीनने वृत्तपत्रात म्हटलं आहे. भारताची नवी संसद इमारत उपनिवेशीकरणचा महान प्रतीक होईल अशा शब्दांत चीनने स्तुती केली आहे. भारताचा विकास व्हावा अशी चीनची इच्छा असल्याचंही वृत्तपत्रात लिहिण्यात आलं आहे.  “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं आहे. ब्रिटीश…

Read More