Sidhu Moosewalas parents got stuck giving birth to a child by IVF Now central government Take big action on them; म्हातारपणी मुलाला जन्म देऊन अडकले सिद्धू मूसेवालाचे पालक, आता केंद्र सरकारची मोठी कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या घरी आनंद परतला आहे. त्याची आई चरणकौर सिंह यांनी 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. मात्र आता या बाळाच्या जन्माची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर आता पहिल्यांदा त्यांच्या घरी आनंदाचे क्षण अनुभवता येत आहे. आई चरणकौर आणि वडिल बलकौर सिंह यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी या मुलाला IVF च्या मदतीने जन्म दिला आहे. याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारला चरणकौर यांच्या…

Read More

indian government ban on 23 ferocious dogs like pitbull rottweiler animal husbandry ministery

( प्रगत भारत । pragatbharat.com) Center Seek Ban On These Dogs : गेल्या काही काळात परदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने (Indian Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने परदेशी ब्रिड्सच्या 23 श्वान घरात पाळण्यास बंदी घातली आहे. यात पिटबूल (Pitbull), रॉटविलर (Rottweiler), टेरियर, वूल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे. अनेक भारतीय घरात या ब्रिडचे कुत्रे ठेवले जातात. पण आता केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत.  यासोबतच या जातीच्या श्वानांच्या प्रजनानावर बंदी घालण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या…

Read More

india what is namo drone didi yojana narendra modi government know benefits and elegibility

( प्रगत भारत । pragatbharat.com) Namo Drone Didi Yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. वेगवेगळ्या वर्गातील लोकांसाठी या वेगवेगळ्या योजना असतात. काही योजना दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठी, काही योजना शेतकऱ्यांसाठी, तर काही योजना केवळ महिलांसाठी असतात. अशीच एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांसाठी सुरु केली आहे. या योजनेचं नाव आह ‘नमो ड्रोन दीदी योजना’.(Namo Drone Didi Yojana) खरंतर या योनजेची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती. या योजनेमुळे महिलांचा कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) सहभाग वाढावा आणि त्यांना नवनव्या तंत्रज्ञानाची (Technology)ओळख व्हावी हा या…

Read More

karnataka siddharamaih government ammends copta tobacco ban bill in assembly

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tobacco Ban : कर्नाटकमधल्या सिद्धारमैया सरकारने (Karnataka Government) मोटा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यात हुक्का बारवर पूर्णपणे बंदी (Hookah Bar Ban)घातली आहे. याशिवाय तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कायदा आणखी कठोर केला आहे. कर्नाटक विधानसभेत बुधवारी COTPA अॅक्ट म्हणजे सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सुधारित विधेयक विधानसभेने मंजूर केलं आहे. नव्या कायद्यानुसार नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.  या नियमांची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी या कायद्यात सुधारणा…

Read More

Success Story IPS Tripti Bhatt Left 16 Government jobs;तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS Tripti Bhatt Success Story: चांगली सरकारी नोकरी किंवा लाखोंचं पॅकेज मिळालं की व्यक्ती यशस्वी होते असा अनेकांचा समज असतो. कारण हजारो तरुण यातच समाधान मानून आयुष्य काढतात. पण तृप्ती भट्ट या तरुणीची यशाची व्याख्या यापेक्षा मोठी होती. त्यांना आयपीएस अधिकारी व्हायचे होते. यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यांच्या यशाची काहाणी जाणून घेऊया.  तृप्ती या उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये राहतात. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तृप्ती यांच्यासमोर अनेक पर्याय होते. कित्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये त्यांना मोठ्या रक्कमेच्या पॅकेजची ऑफर होती. पण त्यांनी…

Read More

entertainment model poonam pandey likely to face of government cervical cancel awarness capaigne

( प्रगत भारत । pragatbharat.com) Poonam Pandey Cervical Cancer Compaign : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सरकारच्या सर्वायकल कॅन्सर मोहिमेचा चेहरा बनू शकते. गेल्या काही दिवसांपासून पूनम पांडे मृत्यूचा बनाव केल्यामुळे चर्चेत आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार पूनम पांडे आणि तिच्या टीमचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी (Union Health Ministry) बातचीत सुरु आहे. पूनम पांडे केंद्र सरकारच्या सर्वायकल कॅन्सरच्या (Cervical Cancer) अभियानाची ब्रँड अँम्बेसेडर बनू शकते.  पूनम पांडेच्या निधनाची बातमीफेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या पीआर टीमने पूनमच्या निधनाची पोस्ट शेअर केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोस्टमध्ये…

Read More

Now mobile phones will be cheaper A big decision of the central government before the budget

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान बजेट सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आयात शुल्क कमी करण्यात आलंय. एका चॅनलच्या रिपोर्टनुसार, आता त्यांच्या आयातीवर 10 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. याआधी त्यावर 15 टक्के ड्युटी भरावी लागत होती. याचाच अर्थ आता थेट 33 टक्क्यांहून अधिक ड्युटी कमी करण्यात आलीये. या घटकांमध्ये बॅटरी एनक्लोजर्स, प्रायमरी लेंसेज, रियर कवर्स तसेच प्लास्टिक आणि धातूपासून बनवलेल्या कंपोनंट्सचा समावेश आहे. Apple सारख्या कंपन्यांना मिळणार फायदा…

Read More

Women Government Employees can nominate their children Family Pension News Marathi; पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे. पेन्शन नियमात सुधारणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) केंद्रीय…

Read More

maratha reservation will the state government accept the demands of manoj jarange patil

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला शनिवारी म्हणजे 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश (Ordinance) मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलं. सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्यांबाबत प्रतिज्ञापत्र  लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य…

Read More

modi vs manmohan government whose rule were most bharat ratna awarded see list

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharatratna Award : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बाहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन-नायक असं म्हटलं जायचं. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतलेला हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल, हा भारतरत्न पुरस्कार कर्पुर ठाकूर यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख असून समाजात एकोपा वाढीस लागेल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. कोणाच्या काळात किती भारतरत्न?कर्पुरी…

Read More