hotel room secrete you should never ignore or else you will re grate for life fact about hotel room travel tips and tricks

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे कधी कामासाठी तर कधी सहजच फिरायला जाताता आणि त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहावं लागतं. यासाठी आपण कधी थेट हॉटेलवर जाऊन तर कधी ऑनलाईन रुम बुक करतो. असावेळी बऱ्यादा अनेकांसोबत असं घडतं की, त्यांना दाखवली वेगळी खोली जाते आणि खरोखर वेगळीच खोली मिळते. तसेच बऱ्याचदा हॉटेलच्या खोलीत गेल्यावर आपल्याला ती खोली खूप स्वच्छ दिसते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉटेलच्या खोल्या खरोखरच हायजिनिक असतात का? हॉटेलच्या खोलीत अस्वच्छता असल्याने तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू…

Read More