Torrent Group Mehta Group Donate to UNM Foundation Buisness Marathi News;5000 कोटीचे दान करणार हे दोघे भाऊ, कंपनीचा स्टॉक 51 टक्क्यांनी वाढला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी छोटा राजन, शहाबुद्दीन आणि आता अरविंद केजरीवाल, तिहार जेलमधील बरॅक नंबर 2… ‘हे’ आहेत शेजारी

Read More

loksabha election 2024 thackeray group will contest 4 seats in Mumbai mahavikas aghadi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : मुंबईत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadhi) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणनिती ठरवण्यात आली. तसंच जागावाटपाबाबत सकारात्म चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (SSUBT) पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती आहे. तर त्या पाठोपाठ काँग्रेसला (Congress) जागा मिळणार. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Sharad Pawar) तिसऱ्या नंबरवर असणार आहे.  मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ शिवसेना…

Read More

Milind Deora letter to supporters after joining Shinde group maharastra politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Milind Deora joining Shinde group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी रविवारी सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले Milind Deora ? माझे प्रिय मतदार बंधूभगिनी, मी काँग्रेसला सोडचिठ्ठी…

Read More

TATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; ‘या’ 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Group : भारतीय उद्योग (Business News) जगतामध्ये मागील कैक वर्षांपासून मोलाचं योगदान देत देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये हातभार लावणाऱ्या उद्योगसमुहांमधील एक नाव म्हणजे टाटा समुह. फक्त उद्योगच नव्हे, तर समाजसेवा आणि तत्सम इतर क्षेत्रांमध्येही या समुहाकडून सिंहाचा वाटा घेतल्याचं कायमच पाहायला मिळालं. आता याच उद्योग समुहामध्ये काही महत्त्वाचे बदल होणार असून, त्या बदलांसाठी रितसर मान्यताही मिळाली आहे. त्यामुळं या बदलांचीच सध्या उद्योग जगतामध्ये मोठी चर्चा सुरु आहे.  टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Steel Long Products Ltd) च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार एनसीएलटी (NCLT) कडून…

Read More

Indian Railway Recruitment Group C Post Vacant Marathi News;भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment: अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे विभागात मुख्यत्वे सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि तिकीट कलेक्टर पदांची भरती केली जाणार…

Read More

israel hamas war affect on india business adani Group also invested

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मुलींच्या टॉयलेटमध्ये मोबाईल लपवून…; IIT दिल्लीतील धक्कादायक प्रकार! 20 वर्षीय तरुणाला…

Read More

ncp crisis shocking accusations of ajit pawar Group before Election Commission

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपली बाजू मांडली तर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) अजित गटाच्या युक्तिवादावर प्रतिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे सुनावणीदरम्यान खुद्द शरद पवार निवडणूक आयोगासमोर (Election Commission) उपस्थित होते. या सुनावणीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर धक्कादायक आरोप करण्यात आले. राष्ट्रवादी (NCP) कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली….शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम…

Read More

तुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात. 

Read More

Pawar vs Pawar there is a split in Pune district NCP 8 out of ten MLAs are in Ajit Pawars group

( प्रगत भारत । pragatbharat.com) अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादीत (NCP) उभी फूट पडलीय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलाय तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार (NCP MLA) आहेत. शिरूर – हवेली आणि हडपसर, अशा दोन ठिकाणचे आमदार वगळता इतर सर्वांनी अजित पवारांच्या छावणीत तंबू टाकलाय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आमदारांमध्ये मोठी फूट पडली आहे.  अजित पवार, बारामती, दत्ता भरणे, इंदापूर सुनील शेळके ,मावळ सुनील टिंगरे, वडगाव शेरी दिलीप मोहिते पाटील, खेड अण्णा बनसोडे, पिंपरी…

Read More