Cracking Apple security system is not difficult but impossible Hacker will put hands on the head nz

( प्रगत भारत । pragatbharat.com) Apple Data Security Key : Apple कंपनी ही नेहमीच तिच्या नवनवीन उत्पादनांसाठी चर्चेत आहे. Apple हे त्याच्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळ्या सेवा पुरवत असते. अॅपलने आपल्या सिक्युरिटी की (Security Key) सपोर्टची सुरक्षा वाढवण्याची तयारी केली आहे. कंपनीने बुधवारी आपल्या घोषणेमध्ये सांगितले की, अॅपल आपल्या iCloud सेवेवर साठवलेल्या युजर्सचे फोटो आणि नोट्सची सुरक्षा वाढविण्यावर काम करत आहे, यासाठी कंपनी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड iCloud बॅकअपची सुविधा आणणार आहे, जेणेकरून हॅकिंग सारखी घटना टाळता येईल. (Cracking Apple security system is not difficult but impossible Hacker will put hands on the head…

Read More

Indonesia hands over G20 chairmanship to India

( प्रगत भारत । pragatbharat.com) बाली : इंडोनेशियामध्ये यंदाचं G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला अनेक महत्त्वाच्या देशांचे प्रमुख उपस्थित आहे. आज बाली येथे सुरु असलेल्या शिखर परिषदेच्या समारोपात पुढील एक वर्षासाठी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे G20 चे अध्यक्षपद सोपवले. १ डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या गटाचे अध्यक्षपद भूषवणे ही अभिमानाची बाब आहे. “सर्व देशांच्या प्रयत्नांनी, आम्ही G20 शिखर परिषदेला जागतिक कल्याणाचा एक प्रमुख स्त्रोत…

Read More

Not only Britain but also the leadership of these 6 countries in the hands of native Indians

( प्रगत भारत । pragatbharat.com) लंडन : जगभरात सध्या ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्या नावाची चर्चा आहे. कारण भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान (Britain PM) होणार आहेत. जगभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुनक यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे ऋषी सुनक यांच्या कामगिरीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील यावर ट्विट केले आहे. ‘विन्स्टन चर्चिल यांनी 1947…

Read More

russian girl sings hanuman chalisa if you listen you will join hands too viral video

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपली मातृभाषा सोडली की, इतर भाषा बोलताना आपली बोबडी वळते. पण काही जण फर्राटेदारपणे इतर भाषा बोलतात. त्यांच्या बोलण्यात इतकी सहजता असते की त्यांची मातृभाषा ती भाषा आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. यात एक छोटी रशियन मुलगी फर्राटेदार हिंदी बोलताना दिसत आहे. Updated: Oct 19, 2022, 03:40 PM IST

Read More

Lady Virus Aadi Swaroopa can write with both hands video viral on Social media nmp

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Writes With Both Hands: बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात कधी कधी असे काही दाखवतात की आपला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम्हाला तो अभिनेता अमिर खानचा () ‘3 इडियस’ (3 idios) चित्रपट आवडतो का त्यातील Virus म्हणजे अभिनेता बोमन ईरानी (Boman Irani) कसा दोन्ही हाताने भराभरा लिहतो. पण हा तर चित्रपट आहे खऱ्या आयुष्यात थोडी असं घडतं. तर थांबा आज आम्ही तुम्हाला Lady Virus ला भेटवणार आहोत. हो अगदी बरोबर खऱ्याखुऱ्या आयुष्यात एक मुलगी दोन्ही हाताने भराभरा लिहिते. एवढंच नाही ना तरी तिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. …

Read More

man hands picked huge snake trending viral video on social media nmp

( प्रगत भारत । pragatbharat.com) Snake Shocking Video: साप (Snake) हा असा प्राणी (animals) आहे, ज्याची या जगात सगळ्यांना भीती (fear) वाटते. सर्पमित्र (snake friend) यांना सोडलं तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना साप पाहून ततफफ होतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social media)  एक व्हिडीओ (Video) सगळ्या यूजर्सचं (Users) लक्ष वेधून घेतं आहे. या माणसाने जे काही केलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल.  अरे अरे थांब! या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता जंगलातील (forest) सुन्नसान रस्त्यावर एक भल्या मोठ्या महाकाय साप नजरेस पडतो. गाडीचालकांना रस्त्या ओलांडताना अवघड होतं. अशाच एक व्यक्ती सापाजवळ चालत…

Read More

man implants chip in hands to open car doors and home doors with the help of IOT

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chip implant to open home doors and car instantly: घराची किंवा गाडीची चावी विसरणं आपल्या सर्वांसाठी काही नवीन बाब नाही. पण आपली चावी जर आपल्या हातातच बसवली गेली तर? चावी हरवण्याचा त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी एका माणसाने अनोखी शक्कल लढवली आहे. या माणसाने स्वतःच्या हातातच चिप बसवून घेतल्या आहेत, ज्यामुळे त्याची गाडी आणि घराचे दरवाजे सहज उघडू शकतात. इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet Of Things – IOT) मुळे हे शक्य झालं आहे.  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क आपल्या…

Read More

MEHENDI ON SARA TENDULAKAR HANDS PHOTOS VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) SARA TENDULAKAR:  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडिया सेन्सेशन आहे तिचे चाहते लाखोंमध्ये आहेत. तिच्या एका एका फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो. नुकताच सारा तेंडुलकरने मेहेंदी काढतानाचा फोटो तिच्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्ट केलाय यात सारा कमालीची सुंदर दिसतेय साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हातावर मेहेंदी काढताना दिसतेय  पहा कोणाच्या नावाची मेहेंदी काढतेय सारा  खरतर हा फोटो पाहून सगळीकडे चर्चा होतेय की सारा नेमकी कोणाच्या नावाची मेहंदी काढतेय,काय निमित्त असेल,तर स्वतः सारानेच याचा खुलासा केला आहे.  साराने केला खुलासा  साराने…

Read More

The Chhattisgarh in India where the hands of the clock move in the opposite direction the couple also takes the rounds in reverse for marriage

( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगढ : भारत हा विविधतेचा देश आहे. आपल्या देशाची संस्कृती संपूर्ण जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते. यासोबतच देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्यामध्ये अनेक रहस्यं आहेत. अशी एक जागा आहे जिथे घड्याळ विरुद्ध दिशेने फिरतं. इतकंच नाही तर लोक लग्नात देखील उलट फेरे घेतात. भारतातील छत्तीसगडमध्ये हे विचित्र ठिकाण आहे जिथे घड्याळ देखील उलट दिशेने फिरतं. या ठिकाणी घड्याळाचे काटे समाजातील लोक राहत असलेल्या गावाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणजे इथे 12 वाजल्यानंतर 11 वाजतात. सामान्यांप्रमाणे एक वाजत नाही. घड्याळ उजवीकडून डावीकडे धावतात जगात धावणारी…

Read More