Harish Salve In Supreme Court Shiv Sena Vs Eknath Shinde Group Hearing

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : Harish Salve In Supreme Court Shiv Sena Vs Eknath Shinde Group Hearing : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीलाच पक्ष समजण्याची चूक करतो. पण पक्षातील बहुतांश आमदार मुख्यमंत्र्यांच्या कारभाराबाबत समाधानी नसतील. त्यांना बदल हवा असेल तर ते नवा नेता का निवडू शकत नाहीत, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Harish Salve) यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. म्हणून तुम्ही नवीन पक्ष स्थापन करणार का? नेता…

Read More