R9X hellfire Missile details Ayman al Zawahiri killed america

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayman al Zawahiri killed : अमेरिकेने अयमान अल जवाहिरीचा खात्मा करण्यासाठी खास R9X Missile चा वापर केला. हे आतापर्यंतचं अत्याधुनिक हत्यार मानलं जातं. याची खासियत म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोट होत नाही. जवाहिरीच्या घराच्या आसपासचे जे फोटो आता समोर आले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्फोटाची चिन्ह दिसत नाहीत. R9X hellfire Missile ची खासियत म्हणजे जे एक वॉरहेड लेस मिसाईल आहे. या मिसाईलमधून लहान टार्गेटवर अचूक निशाणा साधता येतो. या मिसाईलला निंजा मिसाईल देखील बोललं जातं. अमेरिकेतील अधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात इतर कुणालाही हानी…

Read More