Maharashtra news Increase in the sale of drugs in the state results in youth being trapped; महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…

Read More

Corona situation is improving in India But experts warn of an increase in the number of patients in January

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 Update: गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये काही प्रमाणात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय. अशातच अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांमध्येही कोरोना पसरला आहे. दरम्यान तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, या जानेवारी महिन्यात जगभरातील लोकांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सावध राहण्याची गरज आहे. जानेवारी महिन्यात म्हणजेच सध्या सुरु असलेल्या महिन्यात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली. दुसरीकडे गेल्या 9 आठवड्यांपासून अमेरिकेच्या रूग्णालयात भर्ती होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असल्याची…

Read More

Mumbaikars will suffer However fog will increase in Delhi see how the weather will be

( प्रगत भारत । pragatbharat.com) 13 January 2023 Weather Update: मुंबईमध्ये नागरिकांना पूर्णपणे थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. जानेवारी सुरु झाल्यापासून थंडी अचानक गायब झाल्यासारखी दिसून आली. याउलट मुंबईकरांना दुपारच्या वेळेस उकाड्याचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असून नागरिकांना आजही थंडीचा अनुभव घेता येणार नाहीये.  देशात पुढच्या 24 तासांत कसं राहणार हवामान स्कायमेट हवामान अहवालानुसार, 13 ते 16 जानेवारी दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात सकाळी धुकं पडू शकते. 13 ते 16…

Read More

Big increase in the number of Corona patients in the country 12 people died in 24 hours

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Virus: कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या आरोग्य विभागाचं टेन्शन वाढतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी भारतात कोविड-19 चे 761 रुग्ण आढळले. शिवाय आकडेवारीनुसार, 12 नवीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील एक्टिव्ह कोरोना प्रकरणं 4,423 वरून 4,334 पर्यंत कमी झाली. एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांपैकी 5 जण केरळमधील होते. कर्नाटकात चार,…

Read More

After 10 years Sun Mars and Venus will come together There is a possibility of increase in the income of This zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tirgrahi Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरवेळी इतर ग्रहांशी देखील त्यांचा संयोग होतो. शिवाय यावेळी अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. नव्या वर्षात खास त्रिग्रही योग तयार करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येणार आहे.  नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला शुक्र, सूर्य आणि मंगळाचा संयोग होणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पाडणार आहे. पण अशा 3 राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश…

Read More

Corona JN 1 percent increase in corona cases WHO also expressed concern said

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona JN.1: कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अशातच आता JN.1 या नवीन सब व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात घबराट पसरलीये. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळलेत. अशावर आता डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झालीये. या काळात 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीये. नवीन मृत्यूच्या संख्येतही गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घट झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण…

Read More

The risk of new variants of Corona has increased in the state Triple increase within a week

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona virus: राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये 3 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान 21 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तर 16 ते 22 डिसेंबर दरम्यान 68 जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण हे मुंबईमधील आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यामध्ये एकूण 676 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.…

Read More

Mercury Venus will create Lakshmi Narayan Yog at the end of the year These zodiac signs benefit only with increase in wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघा एक महिना बाकी आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, आगामी नवीन वर्ष काही राशींसाठी फार लकी असणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर असतो ज्यामध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलत असतात. या ग्रहांच्या बदलांमुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत.   यावेळी डिसेंबर महिन्यात वर्षाच्या शेवटी लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या योगाचा भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया लक्ष्मी नारायण योगाच्या…

Read More

After 5 days Sun God will enter friend sign The confidence of this zodiac will increase along with financial gain

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Transit In Scorpio: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतात. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते. येत्या 17 नोव्हेंबरला सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्याच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. …

Read More

Due to the transit of the Sun bank balance of these zodiac signs will increase Job money calculations will be solved

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Dev Transit In Dhanu Zodiac: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्रामुध्ये सूर्यदेवाला मान-प्रतिष्ठा, बॉस आणि वडील यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी सूर्यदेवाच्या हालचालीत बदल तेव्हा या राशींवर विशेष प्रभाव पडतो.  डिसेंबर महिन्यात सूर्य देव गोचर करणार आहेत. यावेळी सूर्य देव धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचा मान-प्रतिष्ठा वाढू शकणार आहे. सूर्याच्या गोचरमुळे काही लोकांचं नशीब सूर्यासारखे चमकणार आहे. पाहूया कोणत्या राशींच्या व्यक्तींना सूर्याच्या गोचरमुळे फायदा होणार आहे. सिंह रास (Leo Zodiac) सूर्य देवाच्या राशीतील…

Read More