75 independance day major gaurav chaudhary has become national crush watch video

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : सोशल मीडियावर इन्स्टा सुरु करा, एफबी किंवा मग युट्यूब. हल्ली एकाच ठिकाणी सर्वांचा जीव गुंततो. ते ठिकाण म्हणजे Reels. गाणी, सिनेमातील डायलॉग्स आणि काही धमाल किस्से यांच्यावर आधारित काही सेकंदांचे व्हिडीओ या रिल्समध्ये पोस्ट करण्यात येतात. याच रिल्समुळं आजच्या घडीला अनेकजणांना नवी ओळख मिळाली आहे. एखाद्या कलाकारालाही लाजवेल इतकी प्रसिद्धी या मंडळींना मिळालेली आहे. (75 independance day major gaurav chaudhary has become national crush watch video) रिल्स आणि इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळं चर्चेत आलेला असाच एक चेहरा म्हणजे मेजर गौरव चौधरी यांचा. भारताचे माजी राष्ट्रपती,…

Read More