independence day pm modi says got working to increase number of jan aushadhi kendra

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77 व्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर जनेतला संबोधित करताना पीएम मोदी यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात पीएम मोदी यांनी जन औषधी केंद्राबद्दलही माहिती दिली. जन औषधी केंद्रांची संख्या 10 हजाराहून वाढवून 25 हजारावर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेनरिक औषधांचा साठा वाढवण्याचा उद्देश पूर्ण करण्याबरोबरच लोकांना कमाईची संधी कशी उपलब्ध होईल याकडेही आता लक्ष देण्यात येणार आहे.  नऊ वर्षात 9,884 केंद्रदेशातील नागरिकांना स्वस्त दरात उपचार करण्यासाठी जेनरिक औषधांचा मोठा उपयोग होत आहे. जेनरिक औषधांकडे लोकंचा कलही वाढलेला दिसून येत आहे.…

Read More

Independence Day 2023 निमित्तानं Google सजलं; पाहा कोणाला समर्पित आहे आजचं Doodle

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Independence Day 2023 : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यात फरक काय? जाणून घ्या काय असतात नियम

Read More

Independence Day 2023 Even though the country became independent in 1947 India did not include this part

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 : 15 ऑगस्ट हा प्रत्येक देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस मानला जातो. यंदाच्या वर्षी आपण 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independence Day) करणार आहोत. याच दिनानिमित्त आपण देशाच्या स्वातंत्र्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं. हैदराबाद स्वातंत्र्य काळात हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होतं. यावेळी ज्यांना भारत किंवा…

Read More

यंदा 76 वा की 77 वा स्वातंत्र्य दिन? Independence Day 2023 लिहिण्याआधी पाहूनच घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Independence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण

Read More

In reply to the opposition Amit Shah says Narendra Modi is the most popular prime minister since independence

( प्रगत भारत । pragatbharat.com) No-Confidence Motion Live: अविश्वास ठरावावरील चर्चा  आज दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर  (PM Narendra Modi) निशाणा साधला.पंतप्रधान मणिपूरला (Manipur Violence) गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यावर आता गृहमंत्री अमित शहा विरोधकांना उत्तर देत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 9 वर्षात पंतप्रधानांनी असे 50 हून अधिक निर्णय घेतले जे युगानुयुगे स्मरणात राहतील असं अमित शहा यांनी म्हटलंय. कोरोना…

Read More

Independence Day 2023 Speech : स्वातंत्र्यदिनाला भाषण द्यायचंय? हा संदर्भ वाचून पाहा पटकन लक्षातही राहील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 Long and Short Speech : 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा दिवस. 1947 मध्ये याच दिवशी ब्रिटीश राजवटीनं भारतातून काढता पाय घेतला आणि शेकडो क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान सार्थकी लागलं. कारण, देश स्वातंत्र्य झाला. असा हा दिवस दरवर्षी शासनासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यात तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुठं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तर, शाळा आणि महाविद्यालयांह तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये वक्तृत्त्वं स्पर्धांचंही आयोजन करण्यात येतं. या दिवशी सकाळी उठून गणवेश परिधान करून झेंडावंदनासाठी पोहोचण्यासाठी प्रत्येकाचीच लगबग असते.…

Read More