Why do men get intimate with another woman despite being a wife Information given in Chanakya niti

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti : सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. माणसाच्या सुखी जीवनासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलीये. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, समाज तसेच अनेक विषयांवर नियम दिले आहेत.  चाणक्य नीतीनुसार, हे सर्व नियम सध्याच्या काळाशीही संबंधित आहेत. ज्यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की, पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो आणि तो दुसऱ्या स्त्रीकडे का संमोहित होतो. लग्नानंतर स्त्री-पुरुषाला इतर कोणाबद्दल आकर्षण असणं हे सामान्य…

Read More

Alkaline Food To Eat For Health Benefits What Is Alkaline Diet Information; अल्कलाईन डाएट म्हणजे काय आणि यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, आरोग्यासाठी फायदेशीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अल्कलाइन डाएट म्हणजे काय? अल्कलाइन डाएट अर्थात अल्कधर्मी आहार मुळात चांगल्या, जुन्या पद्धतीच्या निरोगी खाण्याला बळकटी देतो. या आहारात अधिक भाज्या, फळे खाण्याची आणि भरपूर पाणी पिण्याची आणि साखर, अल्कोहोल, मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करण्याची शिफारस करण्यात येते. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहून वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामध्ये नक्की कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे. अल्कलाइन डाएटमध्ये बीट ठरते फायदेशीर अल्कलाइन डाएटमध्ये तुम्ही बीटचा समावेश करून घेऊ शकता. बीटरूट सलाड, बीटाचे सूप, ज्युस अथवा कच्चे बीट अथवा उकडलेले बीट…

Read More