Who Started Navratri Fast in 9 Days know Interesting Facts About Navratri 2024; कशी झाली नवरात्रीची सुरुवात, सगळ्यात आधी ‘या’ राजाने केला होता 9 दिवसांचा उपवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शक्तीस्वरूपा देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पण, नवरात्रीत 9 दिवस उपवास करणारे पहिले कोण होते हे तुम्हाला माहीत आहे का? नवरात्रीची सुरुवात कशी झाली? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत. नवरात्रीची सुरुवात अशी झाली देवी दुर्गा ही स्वत: शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक…

Read More

Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाच्या माहितीनुसार रविवारी रात्री साबरमती- आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले. राजस्थानातील अजमेर येथे हा भीषण अपघात झाला. सुदैवानं यामध्ये जीवित हानी झाली नाही. इथं एक मोठं संकट टळलेलं असताना दुसरीकडे मात्र रेल्वे सुपरफास्ट म्हणजे नेमकी किती वेगानं धावत असेल? त्यातही अपघात झाला ती रात्रीची वेळ म्हणजे वेग तुलनेनं जास्तच… असे अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करण्यात आल्या.  अपघाताचा मुद्दा  बाजुला ठेवून परिस्थिती पाहिल्यासही रेल्वेगाड्यांचा रात्रीचा वेग तुलनेनं जास्तच असतो हे नाकारता येत नाही. भारतीय रेल्वेच्या असंख्य…

Read More

Leap Day 2024 Interesting Facts You Did not Know about 29 February Day; 29 फेब्रुवारी… या महिन्यात का जोडला गेलाय आगाऊ 1 दिवस? लीप ईयरबद्दल रोचक Facts!

( प्रगत भारत । pragatbharat.com) जवळपास दर चार वर्षांनी, आम्ही 29 फेब्रुवारीच्या रूपात कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडतो, ज्याला लीप डे देखील म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे अतिरिक्त 24 तास कॅलेंडरमध्ये तयार केले आहेत. यामुळे हे अधोरेखित होते की, हे बदल सूर्याभोवती पृथ्वीच्या हालचालीनुसार राहतील. 2024 हे लीप वर्ष आहे. याचा अर्थ असा की, या नवीन वर्षात तुमच्याकडे सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि नवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अतिरिक्त दिवस असेल. 2024 हे लीप वर्ष का आहे, लीप डे कोणता आणि केव्हा आहे, त्याला लीप डे का म्हणतात हे जाणून…

Read More

Sushma Swaraj Birth Anniversary Know Interesting Facts About Iron Lady of India; जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, एक फोन पुरे! सुषमा स्वराज आणि त्यांच्या बचाव मोहिमा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iron Lady Of India म्हणून ज्यांना ओळखलं जायचं त्या सुषमा स्वराज आज त्यांची जयंती. भारतीय सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री असताना  त्यांनी परदेशामध्ये विविध कारणांनी अडकलेल्या अनेक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. अशा कमालीच्या महत्त्वाकांक्षी सुषमा स्वराज यांचा जन्म हरियाणातील अंबाला येथे 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाला होता. आज त्यांच्या जन्मतिथीच्याच दिवशी अनेकांनाच या नेतृत्त्वाची आठवण झाली आहे. महान व्यक्तिमत्त्व असलेल्या सुष्मा स्वराज अतिशय प्रभावी पद्धतीने आपलं मत मांडायचं एवढंच नव्हे तर त्या अत्यंत प्रभावी पद्धतीने प्रकरणे समजून घेण्याची असामान्य क्षमता असलेल्या भारतीय…

Read More

world news interesting food names of china airlines poor english translation

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी

Read More

Indian Railway Interesting Toilet Story Marathi News;एका भारतीयाच्या पत्रामुळे रेल्वेत बसवली शौचालये बसवली, असं काय लिहिलं होत ‘त्या’ पत्रात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

Read More

Optical Illusion Find 3 Differences in Golf Girl Picture With in 10 Seconds Click on Interesting Puzzle; दोन्ही फोटोंमध्ये आहेत 3 बदल, हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात शोधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : मेंदूला चालना मिळत राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी Optical Illusion किंवा Puzzel सारख्या गोष्टी मदत करतात. कारण रोजच्या दिनक्रमामध्ये तुम्हाला काही सेकंद थोडा विचार करायला लावणारे हे पझल असतात.  येथे तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत जे जवळपास सारखीच दिसतात. पण यामध्ये 3 चुका दडल्या आहेत. जवळपास 99 टक्के लोकांना हे सहज डोळ्यांनी दिसत नाही. पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात या चुका ओळखतात.  या दोन्ही चित्रामध्ये एक तरुणी गोल्फ खेळताना दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाण ही दोन्ही चित्रे…

Read More

Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Fact : अवकाशासंबंधीच्या अनेक व्याख्या आपण अभ्यासात पाहिल्या, वाचल्या, पाठ केल्या. परीक्षेत त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. याच अवकाशाशी संबंधित अनेक रहस्य आपल्याला कायमच अवाक् करून गेली. खुद्द संशोधकांनाही बुचकळ्यात पाडणाऱ्या या अवकाशामध्ये कैक आकाशगंगा आहेत, असंख्य तारे आणि लघुग्रह आहेत. धुळीचे, दगडांचे, प्रचंड उष्णता असणारे ग्रहसुद्धा आहेत. याच अंतराळात धगधगता आणि पृथ्वीवर होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्रासाठी कारणीभूत असणारा सूर्यही आहे. आज याच सूर्याविषयीची एक रंजक माहिती पाहुया.  हल्ली सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. बरीच माहिती आपल्याला अतिशय…

Read More

Transit of Mars will make an interesting yog People of this zodiac sign will get money only money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ruchak Yog In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वेळोवेळी स्वतःच्या राशीत बदल करतात. यावेळी अनेक राजयोग आणि शुभ योग तयार होतात. दरम्यान ग्रहांचा सेनापती मंगळ नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. यावेळी रूचक राजयोग तयार होणार आहे.  या राजयोगाचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना  यचा लाभ मिळू शकतो. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहेत, तर काही राशींच्या कुटुंबामधील अडचणी दूर होणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.  वृश्चिक रास (Scorpio Zodiac) तुमच्यासाठी रूचक राजयोगाची…

Read More

Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Fact : अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात आठवड्यातील किमान तीन दिवस किंवा अगदी संपूर्ण आठवडाभर Breakfast म्हणून अंड्याचे विविध प्रकार खाल्ले जाता. उकडलेली अंडी, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग्स या आणि अशा अनेक रुपांमध्ये अंड्याचं सेवन केलं जातं. बरं, हे अंड देणारी कोंबडीसुद्धा मांसाहार प्रेमींच्या आहारातील महत्त्वाचा घटक. चिकन ग्रेव्ही असो किंवा ग्रिल्ड चिकन असो, त्यावर ताव मारताना काही मंडळी आजुबाजूलाही पाहत नाहीत. पण, याच पदार्थांची चव घेताना किंवा सहज तुम्हाला कधी एक प्रश्न पडला आहे का? की हे अंड आधी तयार झालं की आधी कोंबडी या…

Read More