UPSC की IIT JEE? आनंद महिंद्रा यांच्या प्रश्नानंतर IAS, IPS अधिकारी स्पष्टच बोलले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC vs IIT JEE which is the toughest exam? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा एक तरी मित्र किंवा मैत्रीण अनेकांच्याच ओळखीत असतो/ असते. जीवनातील काही महत्त्वाची वर्ष स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची घालवून यामध्ये उत्तीर्ण होऊन ध्येय्यपूर्ती करणाऱ्यांचा आकडा फार मोठा नाही. पण, अर्थात इथं लक्ष्यभेद करणं अशक्यही नाही हेसुद्धा दाखवून देणारी अनेक मंडळी आहेत.  स्पर्धा परीक्षा काहींसाठी कुतूहलाचा आणि काहींसाठी जिद्दीचा विषय असतात. जगभरात अशा कैक स्पर्धा परीक्षा आहेत. पण, भारताचं म्हणावं तर इथं IIT JEE आणि UPSC CSE या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि आव्हानात्मक स्पर्धा…

Read More

india news girl student commits suicide in rajasthan kota for preparing iit jee

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kota Student Suicide: राजस्थानमधल्या कोटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची (Girl Student Suicide) प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाहीए. आता आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची  JEE Mains ची परीक्षा होती. विद्यार्थिनीच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या नोटमध्ये विद्यार्थिनीने परीक्षाचा दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या पत्रात विद्यार्थिनीने आई-वडिलांसाठी एक संदेश लिहिलाय. यात तीने म्हटलंय ‘मम्मी-पप्पा मी JEE करु शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी वाईट मुलगी आहे. आई-बाब मी माफी मागते, माझ्याकडे…

Read More