stocks to buy brokerages buy on jubilant foodworks carborundum universal pds gati orient cement these stocks will give returns of up to 60%

( प्रगत भारत । pragatbharat.com) Stocks to buy : भारतीय शेअर बाजारात चढ उतार सुरुच आहे. जिओपॉलिटिकल टेंशन, महागाई आणि वाढत्या व्याजदरांमध्ये बाजारच्या हालचालींमध्ये बरेच मायक्रो फॅक्टर्स आहेत. असं असताना, काही कंपनींचं अर्निंगस सुरुच आहे. शेअर बाजाराच्या चढ-उतारामध्ये देखील कॉर्पोरेट डेव्हलपमेंटच्या किंमतींमध्ये अनेक स्टॉक्स हे खरेदीसाठी उत्तम असल्याचं चित्र आहे. उत्तम बिझनेस आउटलुकला पाहता ब्रोकरेज हाऊसेसने काही स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणते आहेत ते स्टॉक्स… Jubilant FoodWorks Ltd Jubilant FoodWorks Ltd कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला Motilal Oswal या ब्रोकरेज फर्मने दिला आहे.…

Read More