Nissan Magnite And Renault Kiger SUV Know Price Specifications And Features

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nissan Magnite Vs Renault Kiger: ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. मात्र स्वस्त आणि मस्त एसयूव्ही गाड्यांना ग्राहकांची पसंती असते. जर तुम्हालाही स्वस्तात मस्त एसयूव्ही कार घ्यायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. निसान मॅग्नाइटच आणि रेनॉ काइगर या दोन एसयूव्ही तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. लांबच्या प्रवासाठी या दोन्ही गाड्या उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही पाच सीटर एसयूव्ही आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्यांची किंमत 6 लाखांच्या आत आहे. चला तर मग जाणून घेऊयात निसान मॅग्नाइट आणि रेनॉ काइगरचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि…

Read More