Dog Eats More Than 3 lakhs rupees in Dollar of His Owners Money Watch Video; बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल.  ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. ही घटका त्या लोकांसाठी खूप मोठा धडा आहे. जे आपल्या घरी पाळीव प्राणी पाळतात. त्यांनी कुत्र्याजवळ मौल्यवान गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.  न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे…

Read More

Success Story 10th pass woman made a bet for her farm, earning lakhs Google also praised her;दहावी उत्तीर्ण महिलेने आपल्या शेताला बनवले बेट, करतेय लाखांत कमाई, गुगलनेही केलं कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story 10th Pass Woman: एखाद्या महिलेने निश्चय केला तर काहीही करु शकते. मग शिक्षण, घरची परिस्थिती, आर्थिक, सामाजिक या गोष्टी फार गौण ठरतात. अशीच अभिमान वाटावा अशी कहाणी भारतीय महिलेने रचली आहे. यूपीच्या कन्नौजमध्ये ही महिला राहत असून तिचे शिक्षण केवळ दहावी उत्तीर्ण आहे. पण तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया.  कन्नौजच्या तिरवा तहसीलच्या बुथैयान गावात किरण कुमारी राजपूत राहतात. त्यांची उमरदा ब्लॉकच्या गुंडाहा गावात…

Read More

Lidl company fire the employee after paid compensation of 12 lakhs Marathi News;कर्मचाऱ्याला कामावर काढूणं कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा घ्यावी लागते. आयर्लंडमधील एका व्यक्तीने अशीच आजारपणासाठी रजा घेतली. मात्र कर्मचाऱ्याने 69 सुट्या घेतल्याने कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी संतप्त झाले आणि त्याला कामावरून काढून टाकले. मा…

Read More

Success Story Aradhya Tripathi Google Offer 56 Lakhs Package;32 लाख पगाराला नाही म्हणाली, गुगलकडून 56 लाखांचे पॅकेज ऑफर; आराध्या त्रिपाठी आहे तरी कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: छोट्याशा गावातून येऊन घरातून फारसे पाठबळ नसताना यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या व्यक्ती पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनतात. यूपीमधील एका छोट्या गावातून आलेल्या मुलीने असाच पराक्रम केला आहे. त्यामुळे आज तिच्या कुटुंबाला, तिच्या गावाला आणि संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील मगर भागातील गोठवा गावातील रहिवासी असलेली आराध्या त्रिपाठी तरुणांसाठी उत्तम उदाहरण बनली आहे. तिने 32 लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी नाकारली. त्यानंतर तिला गुगलने गलेलठ्ठ पगाराची ऑफर केली. कोण आहे आराध्या त्रिपाठी? कोणत्या क्षेत्रात तिने करिअर केले? तिला कसे यश मिळाले? याबद्दल सविस्तर जाणून…

Read More

Lakhs of rupees were kept hidden from the family members when the woman went to count she fainted after seeing the scene;घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली तेव्हा समोर पाहून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hides 5 lakh Rupees: तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यात घरची महिला नवऱ्याच्या नकळत पैसे बाजूला काढून ठेवते. घरात जेव्हा पैशांची अत्यंत गरज असते तेव्हा तिच्याकडचे साठवलेले पैसे कामी येतात. अनेकदा महिलांकडे एमर्जन्सी फंड तयार असतो. एका महिलेनेदेखील असेच केले होते. पण ती जेव्हा साठवलेली रक्कम पाहायला गेली तेव्हा तिला जबर धक्का बसला. नक्की काय झालं? हे जाणून घेऊया.  तुम्ही देखील तुमच्या आजी आजोबांना पैसे लपवून ठेवताना पाहिले असेल. पण मलेशियामधील वयस्कर महिलेसोबत भलताच धक्कादायक प्रकार घडला. खैरुल अजहर केलांटन येथे ही आजी राहते. तिला पुढे…

Read More

Tomatoes worth lakhs of rupees were stolen from a womans farm in Karnatak;सोने, चांदी नव्हे, टॉमेटोच्या शेतीवर चोरांचा डल्ला, महिलेची राज्य सरकारकडे भरपाईची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Theft: टॉमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे आता टॉमेटोला देखील ‘सोन्याचा भाव’ चढला आहे. सोने चांदी,पैसे चोरणाऱ्या चोरांची नजर आता टॉमेटोवर पडली आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कर्नाटकात एका महिलेच्या शेतातल्या अडीच लाख रुपये किमतीच्या टोमॅटोवर चोरांनी डल्ला मारला आहे.  कर्नाटकातील हसन जिल्ह्याच्या गोनी सोमनहल्ली गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी या शेतकरी महिला शेतातून टॉमेटो काढणारच होत्या. त्याआधीच मंगळवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला.  टोमॅटोच्या  50 ते 60 पोती घेऊन चोर फरार झाल्याचा आरोप आहे.महिला शेतकरी धारिणी…

Read More

Deposit 1,500 rupees every month in this superhit scheme of post office and get 35 lakhs on maturity

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Saving Scheme : अनेकांपुढे भविष्यातील पैशाबाबत चिंता असते. पैसे गुंतवण्याचा काहींना धोका वाटतो. आपले पैसे सुरक्षित राहतील काय, अशी एक चिंता असते. मात्र, सरकारी बँकेत पैसे ठेवले तर ते अधिक सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे. याचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजमध्ये मुदतपूर्तीवर मोठी रक्कम मिळते.  पोस्ट ऑफिस अनेक विशेष योजना आणत आहे. यात ग्राहकांना लाखो रुपयांचा लाभ मिळू शकतो. येथे आम्ही अशा…

Read More