भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे Health Benefits Of Curry Leaves News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Benefits Of Curry Leaves : भारतीय घरांमधील स्वयंपाकात कढीपत्ताचा वापर केलाच जातो. कढीपत्त्याचे ही पाने औषधी गुणधर्मांसह पदार्थ चवदार आणि सुगंधित करण्यासाठी वापरले जातात. कडीपट्टा सांबर, रसम, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये अवर्जुन वापरला जातो. तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्त्याची चटणीही बनवली जाते. 100 ग्रॅम कढीपत्त्यात अंदाजे 108 कॅलरीज असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी असतात, त्यामुळे कढीपत्त्यात दैनंदिन आहारात उच्च…

Read More

Neem Leaves Reduce Piles Hemorrhoids Mulwyadh Symptoms Know How to Take It; मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कडुलिंब कसा फायदेशीर?​ कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मूळव्याधशी संबंधित सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. याशिवाय कडुलिंबातील गुणधर्म मूळव्याधांमुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियाच्या समस्या कमी करू शकतात. कडुनिंबाच्या पानांचा मूळव्याधमध्ये काही दिवस वापर करून, खाज, सूज, जळजळ, वेदना आणि संसर्ग वाढण्यापासून रोखू शकता. यासोबतच आतड्याच्या हालचालींची समस्याही दूर करू शकते. ​कडुलिंबाच्या पानांचा रस मूळव्याध किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने कुस्करून त्याचा रस काढा, नंतर हा रस कोमट पाण्यात मिसळा. आता या पाण्यात थोडा वेळ बसा, मूळव्याधची सूज कमी…

Read More

Chewing Lemon Leaves 5 Miraculous Health Benefits From Stress Weight Loss To Immunity Boosting; अत्यंत गुणी आहेत या झाडाची पाने, रोज चावल्याने आरोग्याला मिळतील ५ चमत्कारी फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

6 Home Remedies for teeth whitening using Ayurvedic tree leaves; या ६ झाडांच्या पानांनी दात करा स्वच्छ, अगदी मोत्यासारखे चमकतील

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​बाभळीची फांदे आणि पाने​ दातांची समस्या दूर करून मोत्यासारखे चमकवण्यासाठी बाभळी अतिशय गुणकारी आहे. या बाभळीच्या फांदे आणि पाने दोन्हीही अँटी मायक्रोबियलने समृद्ध आहे. यांचे सेवन केल्याने अँटी बॅक्टेरियल एजंट रिलीज होतात आणि दात एकदम मोत्यासारखे चमकतात. अनेकजण टूथब्रशसारखा बाभळीच्या छोट्या काढ्या करून दात घासतात. ​​(वाचा – दीर्घकाळ काम केल्यामुळे लोअर बॅक पेन आणि मान दुखीच्या त्रासावर ७ रामबाण उपाय, दुखणं होईल छुमंतर) वडाची फांदी वडाचे असंख्य गुणकारी फायदे आहेत त्यातील एक म्हणजे दात घासण्यासाठी ब्रश म्हणून वापरणे. या फांदीने दात घासल्याने चमकदार मोती…

Read More

Curry Leaves Water Health Benefits Reduce 7 Dangerous Health Issues; कढीपत्ता पाण्यात उकळून पिण्याचे ७ आरोग्यदायी फायदे, Body Detox सह ६ आजार होतील दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​कढीपत्त्यामध्ये असणारे जीवनसत्त्वे कढीपत्त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक जीवनसत्त्वे जसे की ए, बी, सी, ई तसेच फायबर, लोह, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात. इतकेच नाही तर ते वेदना कमी करणारे, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीडायबेटिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत. कढीपत्ता उकळवून प्यायल्याने त्याचे संपूर्ण फायदे तुमच्या शरीराला पाण्याद्वारे उपलब्ध होतात, ज्यामुळे ते आश्चर्यकारक फायदे देतात. रोगप्रतिकार शक्ती वाढेल अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध, कढीपत्ता पाणी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गापासून ते तुमचे संरक्षण करते. तसेच विषाणूजन्य ताप आणि इतर अनेक समस्यांपासून…

Read More

5 Best health benefits of moringa in diabetes blood pressure wight loss drumstick leaves water; या हिरव्या पानांना कच्चे चावून खा किंवा काढा प्या, डायबिटिस ते लठ्ठपणा राहिल कंट्रोलमध्ये, एक्सपर्टकडून जाणून घ्या फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​वजन कमी करण्यास मदत करते सिंथिया ट्रेनरच्या ‘हाऊ टू लूज बॅक फॅट’ या पुस्तकानुसार, वजन कमी करण्यासाठी मोरिंगा वापरण्याची शिफारस केली जाते. पानांमध्ये चरबीचे प्रमाण कमी आणि पोषक तत्वे भरपूर असल्याचे ओळखले जाते. सकाळी पाणी पिणे “चरबी साठवण्याऐवजी ऊर्जा उत्पादनास प्रोत्साहन देते”. पचनाच्या समस्या दूर होतात अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पानांचे सेवन केल्याने पचनास मदत होते. म्हणूनच तज्ज्ञ सुचवतात की, ज्या लोकांना बद्धकोष्ठता, सूज येणे इत्यादी समस्या आहेत त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात झोलच्या पानांचा समावेश करावा. ​​​(वाचा – ​इन्सुलिन किंवा औषधांशिवाय…

Read More

Weight Loss Drink at Home From Coriander Leaves to Improve Digestion Know Other Health Benefits; कोथिंबीरच्या पाण्याचे कमाल फायदे, वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती वाढविण्यापर्यंत ठरते चमत्कारी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित रूपात कोथिंबीरचे पाणी पिण्यामुळे शरीराला विटामिन सी प्राप्त होते. कोथिंबीरच्या पाण्यामुळे प्रतिकाशक्ती बुस्ट होते आणि आजारपणापासून माणूस अधिक दूर राहतो. एक ग्लास कोथिंबीरचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता. कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर शरीरामध्ये अनेक विषारी पदार्थ बाहेर जात नाहीत आणि त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. मात्र तुम्हाला किडनीतील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढायचे असतील तर कोथिंबीरचे…

Read More

Curry Leaves Juice 6 Health Benefits From Weight Loss To Control Cholesterol; पोटावरील चरबी जाळून त्वरीत वजन घटविण्यासाठी प्या हिरवा ज्यूस, आजारांनाही ठेवेल दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कडिपत्त्यातील पोषक तत्व ​Healthyfyme.com नुसार प्रत्येक १०० ग्रॅम कडिपत्त्यामध्ये साधारण १०८ कॅलरी असते. याशिवाय यामध्ये फायबर, प्रोटीन, एसेन्शियल ऑईल, एनर्जी, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अन्य पद्धतीचे विटामिन्सदेखील असतात. ज्यामुळे कडिपत्ता हा हेल्दी कॅटगरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय कॅल्शियम, जिंक, लोह, पोटॅशियम, फोस्फोरस, मॅग्नेशियमसारखे मिनरल्सदेखील यामध्ये असतात. तसंच कडिपत्त्यात विटामिन सी, ई, बी१, बी३, बी९ असून अँटीऑक्सिडंटप्रमाणे हे काम करते. वजन कमी करण्यासाठी Curry Leaves Juice For Weight Loss: तुमचे वजन सतत वाढत असेल आणि काहीही करून कमी होत नसेल तर कडिपत्त्याचा ज्यूस प्यावा.…

Read More

Shravan 2023 Bilva Patra Aka Bael Leaves Health Benefits From Diabetes To Constipation; शंकराला वाहिले जाणारे बेलाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेशीर, डायबिटीसपासून बद्धकोष्ठतेवर गुणकारी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका बेलाच्या पानाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी आणि गॅससारख्या समस्येपासून सुटका मिळते. मुळात यामुळे पचनक्रिया योग्यरित्या सुरळीत झाल्याने या समस्येपासून सहजपणे सुटका मिळवू शकता. बेलाच्या पानात असणारे फायबर पोट स्वच्छ करून अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळवून देते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बेलाच्या पानातील असणारे विटामिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची २-३ पाने चावावीत. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते. (वाचा – रोज डुलकी घेण्याचे ७ फायदे, हार्ट हेल्थवर होतो सकारात्मक परिणाम) हृदयाचे…

Read More

Drumstick And Curry Leaves Health benefits to increase immunity Good Health; शरीरासाठी अमृतासमान आहेत या दोन भाज्या, पावसाळ्यातील आजार बाजूला फिरकणार पण नाहीत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​शेवग्याची शेंग शेवग्याच्या शेगांना इंग्रजीत ड्रमस्टिक असे म्हटले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी१, बी२, बी३, बी ६, फोलेट आणि कॅल्शियम, पोटॅशियम, लोह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ​(वाचा – चाळीशीनंतर महिलांना हाडेदुखी आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो, बाबा रामदेव यांच्या टिप्स)​ ​कढीपत्ता कढीपत्त्यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन ए आणि बी भरपूर प्रमाणात भरलेले आहे. १०० ग्रॅम कढीपत्त्यामध्ये ९७ कॅलरीज, सॉल्यूबल आणि इनसॉल्यूबल फायबर मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाढलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि पोट साफ ठेवण्यासाठी कढीपत्त्याची मदत होते. ​(वाचा – २०११ च्या वर्ल्डकपवेळी MS…

Read More