LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत केली 86 कोटींची कमाई, HDFC बँकेचं मात्र नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतो. बाजारात गुंतवणूक करताना कोणीही छातीठोकपणे नेमकी काय स्थिती असेल हे सांगू शकत नाही. पण, अनेक शेअर्स गुंतवणूकदरांचं नशीब बदलतात. अशीच काहीशी कमाल देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सनी केली आहे. एलआयसीच्या गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणारे मालामाल गेल्या आठवड्यात 30 शेअर्सचा मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 490.14 अंकांनी किंवा 0.67 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत, सेन्सेक्समधील टॉप-10 मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली आणि…

Read More

LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC New Scheme: पगाराची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्या आणि त्यातही योग्य वयात योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा उतारवयातच नव्हे तर, संपूर्ण आयुष्यात घेता येतो. 

Read More

LIC च्या ‘या’ योजनेतून महिलांना मिळणार घसघशीत परतावा; लहानशा गुंतवणुकीचा भरघोस फायदा

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Aadhaar Shila Policy : भारतात अनेक खासगी कंपन्यांकडून आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं  काही योजना आखून दिल्या जातात. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. या साऱ्यामध्ये देशातील एक विश्वासार्ह संस्था ठरते ती म्हणजे एलआयसी. LIC मध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा असून, येथील योजनांच्या माध्यमातून हमखास परतावा मिळतो.  आर्थिक बाजारपेठेमध्ये कितीही उलाढाली झाल्या तरीही ठेवीदारांच्या पैशांवर LIC कोणताही परिणाम होऊन देत नाही. यास विश्वासापोटी सातत्यानं LIC मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच संस्थेक़डून महिलांसाठीसुद्धा एक फायद्याची योजना आखण्यात आली आहे.…

Read More

LIC ची ही पॉलिसी 30 सप्टेंबरला बंद होणार; तुम्ही यात पैसे गुंतवलेयत का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Dhan Vriddhi Scheme: भविष्याच्या दृष्टीनं केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदींमध्ये एलआयसीचा हमखास समावेश असतो. किंबहुना जिथं अनेक खासगी पॉलिसी आणि तत्सम योजनांची रिघ लागलेली आहे तिथं आजही अनेक मंडळी एलआयसीलाच प्राधान्य देताना दिसतात. ठेवीदारांची विश्वासार्हता जिंकलेल्या याच एलआयसीसंदर्भातील ही एक मोठी बातमी. किंबहुना तुम्हीही LIC पॉलिसी काढायच्या विचारात असाल तर ही माहिती लक्षपूर्वक वाचा.  सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी, अवघ्या 5 दिवसांनंतर एलआयसीकडून त्यांची एक पॉलिसी बंद करण्यात येणार आहे. या विमा योजनेचं नाव आहे LIC Dhan Vriddhi Plan. ही एक सिंगल प्रिमियम…

Read More

LIC Jeevan Labh Invest Rs 252 daily in this scheme you will get Rs 54 lakh on maturity;दररोज 252 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 54 लाख

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Jeevan Labh: देशाच्या कानाकोपऱ्यात  राहणाऱ्या नागरिकांना एलआयसीवर विश्वास आहे. इतर खासगी गुंतवणूक स्किमच्या तुलनेत एलआयसीमध्ये कमी परतावा मिळतो. एलआयसीमध्ये खात्रीशीर रिटर्न्स मिळतात, या विश्वासाने गुंतवणूक केली जाते. या एलआयसीने अशीच एक ऑफर गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही रोजते 252 रुपये गुंतवलात तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 54 लाख रुपये मिळणार आहेत. या स्किमबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये संरक्षण आणि बचत दोन्ही होते. मासिक 7,572 रुपयांची बचत केलात तर तुम्हाला भविष्यात 54 लाख रुपयांचा रक्कम मिळू शकते. ही मर्यादित प्रीमियम आणि नॉन-लिंक्ड योजना आहे. याअंतर्गत…

Read More