( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Reels : पत्नीचा रिल्स बनवण्याचा छंद एका पतीच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला रिल्स (Reels) बनवण्यापासून अनेकवेळा रोखलं. पण तीने पतीचं ऐकलं नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये भांडणं वाढत गेली. दररोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूआधी पतीने सोशल मीडियावर (Social Media) लाईव्ह करत पत्नीच्या व्हिडिओवर अश्लिल कमेंट करणाऱ्या युजर्सने उत्तर दिलं. तसंच रिल्सवरुन कुटुंबात चाललेल्या वादाचीही त्याने माहिती दिली. काय आहे नेमकी घटना?राजस्थानमधल्या अलवर इथली ही घटना आहे. इथल्य रैनी परिसरातील नांगलबास गावात…
Read MoreTag: life
Success Story Sagar Ratna Restaurant Owner Jayaram Banan Networth life career struggles;कधी 18 रुपयांच्या पगारासाठी भांडी धुवायचे, आज 300 कोटींच्या व्यवसायाचे मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayaram Banan Success Story: हॉटेलमध्ये भांडी घासणारा वेटर कधी 300 कोटींचा मालक होईल, असा विचार कधी केलाय का? हो. प्रामाणिक मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. सागर रत्ना या रेस्टोरंट साखळीचे मालक जयराम बानन यांनी हे शक्य करुन दाखवलंय. वडिलांनी मारलं म्हणून त्यांनी घर सोडलं. पण हार मानण्याऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवला आणि करोडो रुपयांची फूड चैन सुरु केली आहे. ते दरवर्षी कोट्यावधींची कमाई करतात. जयराम बानन यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया. कर्नाटकातील मंगळूर येथील उडुपीच्या सामान्य परिवारात जन्मलेल्या जयराम यांचे वडिल ड्रायव्हर होते. स्वभाव…
Read MoreSaturn Sun alliance will be dangerous Will there be upheaval in the life of these zodiac signs
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun-Saturn Yuti: वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यामध्ये सूर्य आणि शनि हे शत्रू ग्रह मानले जातात. अशा स्थितीत हे दोन ग्रह एकत्र आले तर अनेक राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडताना दिसतो. आज म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:31 वाजता सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी शनी आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शनीचा संयोग होणार आहे. सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना आरोग्य, मान-सन्मान तसेच धनाची हानी होऊ शकणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी…
Read Morehimachal pradesh female tourist lost her life due to paragliding safety belt open
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर या साईटवरुन पॅराग्लायडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पॅरग्लायडिंगला परवानगी दिली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूचं कारण सेफ्टी बेल्टमधील त्रुटी (Sefti…
Read Moretrending news married man father of two children life end love affair
( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला जात, धर्म, गरीब, श्रीमंत इतकंच काय वयही नसतं. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. दोन मुलांचा बाप 20 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी जिअेंगे साथ, मरेंगे साथच्या आणाभाका घेतल्या. पण दोघांच्या प्रेमाला (Love Affair) विरोध होऊ लागला. त्यामुळे दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. रेल्वेखाली उडी मारत आयुष्य संपवण्यासाठी दोघंही रेल्वे ट्रॅकवर पोहोचले. वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर (Train) प्रियकराने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पण ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी…
Read MoreGajalakshmi Rajyog will be formed with Jupiter Venus conjunction Good moments will come in the life of this zodiac sign
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajalakshmi Raja Yoga Effects: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या संयोगाशी खास राजयोग तयार होत असतात. असंच येत्या फेब्रुवारी महिन्यात देखील एक खास राजयोग तयार होणार आहे. गजलक्ष्मी राजयोग तयार होणार असून अनेक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमचे भाग्य उजळणार आहे. हा शुभ योग दोन ग्रहांच्या संयोगाने तयार होतो. सुमारे 12 वर्षांनंतर मेष राशीत शुक्र आणि गुरूचा संयोग होणार आहे. गुरु आणि शुक्राच्या संयोगाने हा राजयोग तयार होणार असून गुरु मेष राशीत स्थित आहे. 24…
Read MoreHow Many Steps Should Walk Every Day to lose Weight And Healthy Life Through Researcher; Walk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Walking Health Benefits : चालण्याने शरीराला अनेक फायदे तर मिळतातच शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. चालणे हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे. जो संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो. सीडीसीच्या मते, दररोज किमान 8 ते 10 हजार पावले चालल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. चालणे केवळ वजन नियंत्रित ठेवत नाही तर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याशिवाय हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे देखील चांगले मानले जाते. चालण्याने स्नायू आणि सांधे मजबूत होतात. हे तणाव आणि चिंता कमी…
Read MoreRahu transited Nakshatra Moments of happiness will come in the life of this zodiac sign
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu In Revati Nakshatra: ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. तर काही ग्रह नक्षत्रामध्येही गोचर करतात. यामध्ये राहू आणि केतू हे पापी ग्रह मानले जातात. अशा परिस्थितीत या दोघांच्या राशीतील बदलाचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर होतो. राहू या पापी ग्रहाबद्दल बोलायचे तर तो मीन राशीत आहे. राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू…
Read MoreGuru Margi open these zodiac people life they will collect gold silver and money for 4 months; आजपासून या लोकांच नशीब फळफळणार, 4 महिन्यांपर्यंत सोने-चांदी-पैशाचा होणार वर्षाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Direct 2024 Effect: ज्योतिष शास्त्रानुसार 2023 चा शेवटचा दिवस अतिशय खास असणार आहे. 31 डिसेंबर 2023 मध्ये देवगुरु बृहस्पति चाल बदलून मार्ग करणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी देवगुरू बृहस्पति दिशा बदलणार आहे. बृहस्पति थेट मेष राशीत फिरत आहे. गुरूची चाल बदलताच सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडेल. सध्या ज्या लोकांना गुरूच्या मागे किंवा उलट हालचालीमुळे समस्या येत आहेत त्यांना दिलासा मिळेल. तुम्हाला कामात यश मिळू लागेल. नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. बृहस्पति हा धन, सुख, समृद्धी, सुखी वैवाहिक जीवन आणि संततीचा…
Read MoreMercury will rise in the new year There is a possibility of happiness and peace in the life of this zodiac sign
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Uday In Meen 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. यापैकी एक ग्रह म्हणजे बुध. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. 2024 च्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणर आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. पण 3 राशी आहेत ज्यावर बुध ग्रहाची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत. वृषभ रास (Taurus…
Read More