Indian Railway what if loco pilot or driver falls asleep in a moving train

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Facts: भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. हे दळणवळणाचं असं एक साधन आहे ज्याचा वापर समाजातील प्रत्येक वर्गाकडून केला जातो. तुम्हीही कधी ना कधी रेल्वेनं प्रवास केला असेल. तुम्हाला हेसुद्धा ठाऊक असेल, की रेल्वे एका इंजिनाद्वारे नियंत्रित केली जाते. (Indian Railway what if loco pilot or driver falls asleep in a moving train) रेल्वे इंजिनच्या डब्यात लोको पायलट असतो. जो ही रेल्वे चालवतो. थोडक्यात त्याच्याच हातात इतक्या प्रवाशांचा जीव असतो असं…

Read More