153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्…पुढे काय घडलं?Viral News As soon as the plane with 153 passengers took off both the pilots fell asleep the plane lost its way and what happened next

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण…; 2022 मध्ये मोदींनी ‘न्यूक्लिअर वॉर’ टाळल्याचा दावा

Read More

himachal pradesh female tourist lost her life due to paragliding safety belt open

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर या साईटवरुन पॅराग्लायडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पॅरग्लायडिंगला परवानगी दिली जाणार आहे. महिलेच्या मृत्यूचं कारण सेफ्टी बेल्टमधील त्रुटी (Sefti…

Read More

Persian breed cat lost get Reward of one lakh for search AjabGajab Marathi News;चीकू हरवलाय! पाळीव मांजर शोधणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

Read More

Corona terror in the country once again 5 patients lost their lives due to the virus

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये. 24 तासांत 5 रूग्णांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला…

Read More

AirPods lost in Kerala traced in South Goa Ajab Gajab Trending News;केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. केरळमधील राष्ट्रीय उद्यानात प्रवास करताना एका इसमाचे एअरपॉड्स हरवले. त्यानंतर पुढच्या…

Read More

Congress lost in rajasthan mp and Chhattisgarh once again started building the India Alliance national politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक बोलावण्यात आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय. विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरच्या या पहिल्याच…

Read More

Famous Indian Dietitian And Nutritionist Shikha Sharma Agarwal Shared Her Weight Loss Story She Lost 30 Kg Weight In 9 Months With These Indian Spices; हे भारतीय मसाले खाऊन प्रसिद्ध डायटिशियन शिखा शर्मा अग्रवालने ९ महिन्यांत ३० किलो वजन कमी केले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

35-year-old cardiologist Dr Amar Shere lost 14 Kg Eating daily chocalates and adopting simple healthy habits; ३५ वर्षीय कार्डियोलॉजिस्ट डॉ. अमर शेरेने चॉकलेट खाऊन कमी केलं १४ किलो वजन, असा होता डाएट प्लान

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​अधिक प्रथिने खाल्ले डॉ. अमरने पर्याप्त प्रोटीन खाऊन आणि आठवड्यातून काही दिवस वेट ट्रेनिंग करून आपलं वजन कमी केलं. डॉ. अमरने सगळ्या अगोदर आपलं प्रोटीन इंटेक वाढवलं. आणि शरीरच्या वजनाच्या तुलनेत प्रति किलोग्राममध्ये कमीत कमी १ ते १.२ ग्रॅम प्रोटीन खाणे आवश्यक आहे. डॉ. अमरने प्रोटीनमधून मसल्स मास वाढवणे आणि फॅट लॉस करण्यासाठी मदत मिळेल. त्याने डाएटमध्ये टोफू, पनीर आणि डाळ यांचा समावेश करा. डॉ. अमरने चरबी कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे गरजेचे आहे. तसेच वेळेनुसार एक्सरसाइज वाढवतो. प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड खाणे बंद…

Read More

up news young man lost his mental balance due to pubg game kill mother and father

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Chandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास

Read More

Street dog Patlu Lost Whoever finds Elite Society will get a reward of 25 thousand;भटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा, हरवलेल्या ‘पतलू’ला शोधणाऱ्यास मिळणार 25 हजारचे बक्षिस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एरवी भडका कुत्रा पाहून बाजुने जाणारे देखील आता हरवले हा तोच कुत्रा तर नसेल ना? या शंकेने कुत्र्यांकडे पाहत आहेत.  रस्त्यावरुन फिरणारे बहुतांश जण भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत असले तरी काहीजण त्यांना जवळ घेतात. खाऊपिऊ घालतात. बंगळूर येथील प्रेस्टिज शांतीनिकेतनच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना भटक्या कुत्र्याचा लळा…

Read More