Magical Grain: किडनी, लिव्हर आणि हृदय निरोगी ठेवणारे सर्वात हेल्दी पीठ, डाएटमध्ये असा करा वापर

( प्रगत भारत । pragatbharat.com) हल्ली आपले डाएट खूपच बिघडले असून कोणत्याही वेळी काहीही खाणे अथवा कोणतेही पदार्थ पोटात कोंबणे हे नेहमीच झाले आहे. मात्र याचा परिणाम म्हणून वजन वाढ आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळतंय. तळलेले पदार्थ, जंक फूड्स, चिप्स, डोसा, सँडविच यासारख्या पदार्थांनी आपल्या पोटाचा कब्जाच घेतलाय. अनहेल्दी डाएट केवळ वजनच वाढवत नाहीये तर आपल्या किडनी, लिव्हर आणि हृदयाच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतोय. असे पदार्थ हानिकारक असून तुम्ही जर जाड धान्यांच्या चपातीचा आपल्या आहारात समावेश केला तर या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. एम्सच्या माजी सल्लागार आणि साओल…

Read More