Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Sankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Read More

Maharashtra Weather Today Thunder storms and Hail to Impact Vidarbha, Marathwada its affect Mango And Kaju; फेब्रुवारीत निरोपाचा पाऊस गडबडला, थंडी-पाऊस एकत्र

( प्रगत भारत । pragatbharat.com) 25 February 2024 Weather Update: राज्याच्या काही भागांत आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खासकरुन विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांत आजपासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. तर इतर ठिकाणी हवामान कोरडं राहील.   विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. यामध्ये जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये रविवार ते मंगळवारपर्यंत म्हणजे पुढील 3 दिवसांत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवणात आली आहे.  फेब्रुवारीच्या शेवटाला…

Read More

Ramdas Kadam Political Attacked on Uddhav Thackeray Maharashtra Politics;या जगात बापाशी बेइमानी करणारी पहिली अवलाद उद्धव ठाकरे, रामदास कदमांची टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramdas Kadam on Uddhav Thackeray: शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये आज रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला.  या जगामध्ये आपल्या बापाची बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे आहेत, अशा भाषेत रामदास कदम ठाकरेंना बोलले. आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा असे आव्हानही त्यांनी यावेळी केल. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक…

Read More

Corona raises concerns again Death of one patient reported in Maharashtra

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Updates: देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसतेय. शुक्रवारी गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 187 नवे रूग्ण सापडल्याची नोंद आहे. अशात महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर देशातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 5,33,443 झाली आहे. दरम्यान, देशातील एकूण एक्टिव्ह रूग्णांची संख्या आता 1,674 वर आहे. तर गेल्या आठवड्यात ही संख्या 2 हजारांहून अधिक होती. देशात जानेवारी 2020 नंतर आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकून रूग्णांची…

Read More

Maharashtra news Increase in the sale of drugs in the state results in youth being trapped; महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…

Read More

Uddhav Thackeray nashik Sabha says india would won world cup final if not play in ahamdabad Maharashtra Politics

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला.  काय म्हणाले उद्धव ठाकरे? भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना नाही. शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ…

Read More

IMD Alert Mumbai Maharashtra Cold Weather meteorologist Updated Marathi News;ममुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

Read More

MPSC Result Maharashtra Service Main Exam Result Declared Vinayak Patil First;राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Read More

maharashtra triple murder in hingoli elder son killed his parents

( प्रगत भारत । pragatbharat.com) गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात  11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला दुचाकीला अपघात (Accident) होऊन तिघांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिघंही डिग्रसवाणी इथं राहाणारे असून पती पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. आकाश कुंडलिक जाधव (वय 28) असं मृत मुलाचं नाव तर कलाबाई कुंडलिक जाधव (वय 60) आणि कुंडलिक श्रीपती जाधव (वय 70) अशी मृताची नावे (Triple Murder Case) मिळाली. माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी…

Read More

लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!|today 15 January Gold And Silver Latest Price In Mumbai maharashtra

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला नसून किंमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 5.20 डॉलरच्या वाढीसह 2054.30 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदी $0.08 ने मजबूत होऊन $23.28…

Read More