Gold Silver Price Today Know Major Update And Changes; सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate Today : भारतातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोना-चांदीच्या दरात मोठे अपडेट पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. अशावेळी आजचा सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेऊया.  गर्दीमुळे सोने-चांदीच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट फायदा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. सोने खरेदी करण्यात थोडाही उशीर झाला तर पश्चाताप होईल. त्यामुळे या संधीचे खऱ्या अर्थाने सोने करा.  सराफा…

Read More

China School Major Fire accident in private school 13 children died;चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर धक्का बसलाय.   खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘द पीपल्स डेली’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका…

Read More

Madhya Pradesh Election Result 2023 major factor of win shivraj singh chouhan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Election Results 2023: मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एका शिवराज नावाचा जयजयकार होत असून राजकीय कारकिर्द संपण्याची वाट पाहणाऱ्या विरोधकांना शिवराज चौहान यांनी चोख उत्तर दिलं आहे. मध्यप्रदेशात भाजप बहुमताने सत्तेवर आलंय. विधानसभा निवडणुकीआधी शिवराजसिंग चौहान (shivraj singh chouhan) यांच्या  राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण शिवराज चौहान यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज चौहान यांचा अजेंडा यशस्वी ठरला आहे.  लाडली बहन योजनेचं यशशिवराज चौहान यांना घराघरात पोहोचवणारी टलाडली बहना’ योजना प्राईम…

Read More

स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि… A major accident happened on the space station A tool box fell from an astronaut’s hand during a space walk Science News

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच  International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला.  स्पेस वॉक करताना  स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  नेमकं काय घडलं? 1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडलाय. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून…

Read More

PM Modis security major lapse young man jumped in front of the convoy to ask for army Job;पंतप्रधान मोदींच्या ताफ्यासमोर अचानक आला तरुण, करु लागला ‘ही’ मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.  पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.…

Read More

Sweating On Waking Up In Morning Is Serious And Major Symptom Of Heart Attack Morning Signs Symptoms Of Heart Failure; सकाळी सकाळी अंथरूणातच दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणे आणि संकेत घाम येणे हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे का

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना…

Read More

Uncontrolled Diabetes Can Lead To Major Heart Attack Know How It Works From Experts; अनियंत्रित मधुमेहामुळे येईल हृदय विकाराचा झटका, संबंध घ्या जाणून

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे प्रिन्सिपल डिजीटल कंटेट प्रॉड्युसर “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More

Chankaya Niti gave 5 Best Tips for Better Health which can Control Weight and Major Body Issues; निरोगी आणि सुदृढ आरोग्यकरता फॉलो करा चाणक्य नीतिमध्ये या ५ गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​जेवताना पाणी कधी प्यावे अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।। म्हणजेच अन्न पचत नसताना प्यालेले पाणी हे औषधासारखे आहे. अन्न पचल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जेवणाच्या दरम्यान फार कमी पाणी पिणे हे अमृत मानले जाते. दुसरीकडे, जेवणानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे. त्यामुळे जेवून झाल्यावर निवांत बसून अर्ध्या तासाने पाणी प्या. ​मांसाहार शरीरासाठी घातक चूर्ण दश गुणो अन्न ते, ता दश गुण पय जान।पय से अठगुण मांस ते तेहि दशगुण घृत मान॥ मांस हे पेयापेक्षा आठ…

Read More

Too much vitamin D is dangerous for the body 6 major symptos indicate; व्हिटॅमिन डीचे अधिक प्रमाणही शरीरासाठी घातक, या संकेतावरून ओळखा धोक्याची पातळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) मळमळ आणि उलटी जर तुम्ही खूप जास्त व्हिटॅमिन डी घेत असाल तर तुम्हाला सकाळी आजार पडल्यासारखे, उलट्या आणि मळमळ होऊ शकते. तुम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स थोड्या प्रमाणात घ्याव्यात किंवा फक्त अन्नातून घ्याव्यात. कॅल्शियम तयार होते तुमच्या रक्तात कॅल्शियमचे प्रमाण वाढणे (हायपरकॅल्सेमिया), ज्यामुळे अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या होणे आणि वारंवार लघवी होणे हे व्हिटॅमिन डीचे मुख्य दुष्परिणाम आहेत. मायो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, अतिरिक्त व्हिटॅमिन डीमुळे होणार्‍या हायपरक्लेसीमियावर उपचार करण्यासाठी तुम्हाला स्टिरॉइड्स देखील लिहून दिली जाऊ शकतात, परंतु तुम्ही अतिरिक्त व्हिटॅमिन डी घेणे देखील टाळले पाहिजे. ​(वाचा –…

Read More

How long should you sit on the toilet Otherwise 6 major health issue will start; टॉयलेटमध्ये किती वेळ बसावे, एक्सपर्टने दिलं उत्तर, नाहीतर या आजारांचा विळखा तुम्हाला घेरू शकतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​जंताचा धोका तुमच्या फोनसोबत टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवल्याने तुमचा फोन १८ पट जास्त जंतूंना बळी पडतो. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की 6 पैकी 1 फोनच्या पृष्ठभागावर विष्ठा आढळून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीला ते कळले देखील नाही. ​मूळव्याध होऊ शकतो तुम्ही शौचालयात घालवलेल्या वेळेवर मर्यादा घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे जास्त वेळ बसल्याने मूळव्याध आणि गुदद्वाराभोवती रक्तवाहिन्या पसरू शकतात. कारण बराचवेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्यावर रक्तवाहिन्या ताणू शकतात. यामुळे तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो. ​पचनावर परिणाम होतो जे लोक टॉयलेट सीटवर बराच वेळ बसतात,…

Read More