mms in up kanpur girls hostel accused making video on obscene videos

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मोहाली एमएमएस प्रकरणानंतर (Mohali MMS Case) आता उत्तर प्रदेशमध्येही (Uttar Pradesh) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधल्या एका हॉस्टेलमधील (Girls Hostel) मुलींनी हॉस्टेलमधल्या स्टाफवर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ (Video) स्टाफमधल्या काही जणांनी बनवल्याचं इथल्या मुलींचा आरोप आहे. एका मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवताना स्टाफमधल्या एकाला पकडल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. उत्तर प्रदेशमधल्या रावतपूर ठाणे क्षेत्रातल्या काकादेवमधल्य तुलसी नगर इथल्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरानंतर मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल…

Read More

Trending mumbai School Students Activity Video of making bhel viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending School Students Video : प्रत्येकाचं व्यक्तीमहत्त्व घडवण्यात शाळेचा खूप मोठा वाटा असतो. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आयुष्यभर अनेकांच्या अंगवळणी पडतात. समाजात राहण्याची प्रतिकृती शाळेतून शिकवली जाते. शाळकरी मुलांचे अनेक व्हिडीओ (Trending School Students Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक दुसरीतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. (Trending mumbai School Students Activity Video of making bhel viral) शाळेत शिवणाऱ्या लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी शिक्षक अनेकदा नाविन्यपूर्ण उपक्रम (School Students Activity) हाती घेताना दिसतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये देखील शिक्षकांनी…

Read More

live chat blackmail making videos women arrested shocking marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 20 फूट खोल कोसळली प्रवाशांनी भरलेली बस, 7 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Read More

kitchen rules while making roti you should never do these mistake during roti or else you loss money jyotish shastra

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान आहे कारण येथे अन्नपूर्णा वास करते. ज्यामुळे लोकांना भरपेट जेवण मिळते. अन्नासाठीच आपण मेहनत करतो आणि असं म्हणतात की, आई अन्नपूर्णा प्रसन्न असेल, तर घरात कधीही कोणतीही समस्या येत नाही. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण जर आपण अन्नपूर्णाला दुखवणारी गोष्ट केली, तर त्यामुळे ती नाराज होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. स्वयंपाकघरात काळजी घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. ती बनवताना कोणत्या चूका करु नये,…

Read More

Eknath Shinde is visiting the room of each MLA and making a personal visit

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Political Crisis update : एकनाथ शिंदे प्रत्येक आमदाराची रुममध्ये जाऊन वैयक्तिक भेट घेत आहेत.   Updated: Jun 25, 2022, 10:28 AM IST

Read More

funny railway station names are trending on internet people making fun of relative name railway platform

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : तुम्ही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असणार. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत कमी किंमतीत पोहोचण्यासाठी रेल्वे आपल्याला मदत करते. तुम्ही रेल्वेने प्रवास करताना अनेक स्टेशन पाहिली असतील, यांपैकी काही स्टेशनची नावं तुमच्यासाठी ओळखीची असतील, तर काही स्टेशनची नावं आपल्याला नव्याने ऐकू येतात. अशीच काही स्टेशनची नावं सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. अनेकवेळा इथे राहणारेच लोक या नावांवर हसतात. ही स्टशन कोणती आहेत, हे जाणून घेऊ या. प्रथम राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया. येथे जोधपूरला ‘साली’ नावाचं…

Read More

shocking incident happened with man while making video in travelling by Indian railway his phone got stolen by mystery man trending video

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपल्याला कधी आश्चर्यचकीत करतात, तर कधी आपलं मनोरंजन करतात. तर काही सोशल मीडियावरील व्हिडीओ हे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते की, ते आपल्या फोनमध्ये आपल्या प्रवासातील किंवा आजूबाजूचे काही क्षण टीपतात. परंतु असं करणं एका तरुणाला भलतंच महागात पडलं आहे. बिहारच्या बेगुसरायमध्ये फोन चोरून नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. पाटणा आणि बेगुसरायला जोडणाऱ्या राजेंद्र सेतू रेल्वे…

Read More